Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambedkar jayanti : लोणी काळभोरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची पर्वणी; वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 April 2026, 11:28

Ambedkar jayanti लोणी काळभोर, ता. 29 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखीतळ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण, तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून जयंती उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना, लहुजी शक्ती सेना आणि भगवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. जयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. Ambedkar jayanti

कार्यक्रमात बोलताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अभिजीत रामदास बडदे यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकला. “शिक्षण हे केवळ साक्षरता नसून अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र आहे. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, शिक्षणातून स्वाभिमान आणि आत्मसन्मान निर्माण होतो, या विचारांची अंमलबजावणी करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत बडदे, विजय विठ्ठल सकट (अध्यक्ष, पुणे जिल्हा लहुजी शक्ती सेना) आणि विजय आप्पासाहेब बोडके (अध्यक्ष, राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना) यांनी केले होते. Ambedkar jayanti

यावेळी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, आकाश काळभोर, सिमिंता लोंढे, अशोक शिंदे, सुहास काळभोर, सतीश काळभोर, ज्ञानेश्वर नामूगडे, दीपक काळभोर, नितीन लोखंडे, तुषार काळभोर, पृथ्वीराज काळभोर, बापूराजे गायकवाड, रोहन सपकाळ, सागर गायकवाड, अभिजीत पाचकुडवे, सिद्धेश कायगुडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांमुळे जयंती केवळ औपचारिक न राहता समाजजागृती आणि शिक्षण प्रसाराचा प्रभावी संदेश देणारी ठरली. Ambedkar jayanti

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Daund Politics: नांदूरच्या सरपंचपदी विशाल थोरात विराजमान, रुपाली चाकणकर यांच्या भावाला पराभवाचा धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.