Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमसंबंधाच्या त्रासातून आत्महत्या; मृतदेह फेकून दिल्याप्रकरणी दोघांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 June 2025, 15:28

पुणे: थेरगावमधील जगतापनगर येथे प्रेमसंबंधातून मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संबंधित नातेवाईक महिलेनं तिच्या प्रियकराच्या मदतीने मृतदेह दूर नेऊन फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेवर आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

तय्युबशहा उस्मानशहा (वय ४६, रा. जगतापनगर, थेरगाव, मूळ गाव बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत तय्युब यांचा मुलगा तोसीफ तय्युब शहा (वय १८) याने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी ३२ वर्षीय नातेवाईक महिलेसह तिचा प्रियकर साहिल कैलास घाडगे (वय २१) या दोघांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तोसीफ याच्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांची ओळखीतील संबंधित महिलेला साहिल नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. तय्युब हे गावी राहत होते, परंतु अधूनमधून थेरगाव येथे येत असत. ते येथे आले की, संबंधित महिला त्यांच्याशी सतत वाद करत असे आणि त्यांना मानसिक त्रास द्यायची.

 

या त्रासाला कंटाळून १४ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तय्युब यांनी साहिल याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर घडलेला प्रकार लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संबंधित महिलेनं साहिलला सांगितले. त्यानुसार साहिल याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने तय्युब यांचा मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावाच्या हद्दीत नेऊन फेकून दिला.

मात्र, मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रांमुळे तय्युब यांची ओळख पटली आणि तपासाच्या पुढील टप्प्यात खरा प्रकार उघडकीस आला. सध्या काळेवाडी पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16
Next Post

पोलिसांकडूनच खंडणी वसुलीचा प्रकार; डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp