Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थ्यांना आता मोबाइलवर मिळणार शैक्षणिक उपक्रमांची माहिती; एसएमएस, व्हॉट्सॅप संदेश सुविधा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 December 2023, 12:06

पुणे : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आता केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘स्वयंप्रभा’ या शैक्षणिक वाहिनीवरील कार्यक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आली आहे. त्या अंतर्गत या वाहिनीवरील कार्यक्रमांची माहिती सहजगत्या उपलब्ध होण्यासाठी मोबाइलवर एसएमएस आणि व्हॉट्सॲपची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिली.

नॅशनल मिशन फॉर एज्युकेशन थ्रू इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (एनएमईआयसीटी) या उपक्रमाच्या माध्यमातून ‘स्वयंप्रभा’ या शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्यात आल्या. सध्या या वाहिन्यांची संख्या बावीसवरून चाळीसपर्यंत वाढवण्यात आली आहे. या वाहिन्यांवरील शैक्षणिक आशय युजीसी, आयआयटी, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अशा संस्थांकडून तयार करण्यात येतो.

पदवीपूर्व ते पदव्युत्तर पदवी स्तरावरील कला, वाणिज्य, समाजशास्त्र, अभियांत्रिकी-तंत्रज्ञान, विधी, कृषि, डिझाइन अशा विविध अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांना ‘स्वयंप्रभा’ वाहिन्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती सहजगत्या उपलब्ध होण्यासाठी लघुसंदेश, व्हॉट्सॲप संदेशाची सुविधा जोडण्यात आली आहे.

 

ही माहिती विद्यार्थ्यांना सुविहित पद्धतीने दिली जाण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. मर्यादित डिजिटल सेवा आणि इंटनेट सेवा असलेल्या भागात स्वयंप्रभा वाहिन्यांची माहिती पोहोचवण्याचा युजीसीचा प्रयत्न आहे. त्यामुळे या बाबतची माहिती विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना युजीसीने उच्च शिक्षण संस्थांना दिली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस; येरवड्यात ३० ते ३५ वाहनांची तोडफोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.