Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची निवड; 17 पदकांची चमकदार कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 25 June 2025, 17:24

उरुळी कांचन: राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या 17 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा या किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने आणि किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने राजगुरुनगर येथे पार पडल्या.

या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातून 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकूण 17 पदकांची कमाई करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही मिळवले. तसेच या स्पर्धेत विजयी ठरलेले विद्यार्थी 26 ते 29 जून दरम्यान हिंजवडी येथील विठ्ठल लॉन्स येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती स्वामी विवेकानंद अकॅडमीचे प्राचार्य सुमित दास यांनी दिली.

 

स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांची नावे
सुवर्ण पदक विजेते:
आदिती अमोल महाडिक
आर्या सिद्धेश आढाव
अभिनव त्रिपुरारी भारद्वाज
रुद्र सचिन कलंत्रे
संस्कार दत्तात्रय डोके
विराज दीपक आतकिरे
ऋग्वेद दीपक चौधरी

रजत पदक विजेते:
सिद्धी अशोक ठुले
विश्व राहुल जवळकर
ध्रुव दिपक पाटील
यशराज बाबुराव थोरात
विराज दीपक आतकिरे
साक्षी दिपक थोरात

कास्य पदक विजेते:
सामी सय्यद
अलोक गणेश शितोळे
वरद बाबासाहेब ठुबे
आर्या प्रसाद कुंजीर

दरम्यान, या स्पर्धेतील स्पर्धकांना क्रीडा शिक्षक नागेश काळभोर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, पंडित कांचन, इंद्रभान धुमाळ, संभाजी कांचन, तसेच स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व ट्रस्टी मेंबर्स, शाळेचे प्राचार्य डॉ. सुमित दास व उपप्राचार्य बाबासाहेब ठुबे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या यशाबद्दल परिसरात विद्यालयाचे व विद्यार्थींचे अभिनंदन केले जात आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

Thursday, 14 May 2026, 10:05
Girl student missed NEET exam as she collapsed on exam center

NEET Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; बिबवेवाडीतील महिला तर मांजरीतील विद्यार्थी ताब्यात..

Thursday, 14 May 2026, 9:54

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13
Next Post
DCM Ajit Pawar unhappy with MLA Sangram Jagtap Statement

आधी वादग्रस्त वक्तव्य.... नंतर पक्षाच्या बैठकीला दांडी, अजितदादा आमदारावर संतापले! संग्राम जगतापांचं नेमकं चाललंय काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.