Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NEET Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; बिबवेवाडीतील महिला तर मांजरीतील विद्यार्थी ताब्यात..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 May 2026, 9:54
Girl student missed NEET exam as she collapsed on exam center

NEET Paper Leak : पुणे : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातून एका ब्यूटी पार्लर चालक महिलेसह अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, या दोघांची चौकशी सुरू आहे. NEET Paper Leak

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीनंतर संबंधित महिलेला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) ताब्यात देण्यात आले आहे. तर विद्यार्थ्याकडे अधिक चौकशी सुरू असून, या रॅकेटमध्ये त्याची भूमिका काय होती याचा तपास केला जात आहे. NEET Paper Leak

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून देशभरात सुरू आहे. सीबीआयने पुणे पोलिसांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान राहुरी येथील धनंजय लोखंडे नावाच्या संशयिताचा संपर्क पुण्यातील काही व्यक्तींशी असल्याचे उघड झाले. NEET Paper Leak

 

त्यानुसार बिबवेवाडीतील सुखसागरनगर परिसरात राहणारी मनीषा वाघमारे ही महिला आणि मांजरी भागातील शेषराव सोळंकी हा अभियांत्रिकी विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर आले. विद्यार्थ्यांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे आणि आर्थिक व्यवहार हाताळणे, अशी जबाबदारी या दोघांकडे होती का, याचा तपास सुरू आहे. NEET Paper Leak

धनंजय लोखंडे हा गेली काही वर्षे पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता. पोलिसांनी त्याचा माग काढल्यानंतर तो पसार झाला होता. मात्र, सीबीआयच्या नाशिक पथकाने त्याला राहुरी परिसरातून ताब्यात घेतले. तपासात लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यात मागील तीन वर्षांपासून संपर्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. NEET Paper Leak

प्राथमिक तपासात वाघमारे विद्यार्थ्यांना लोखंडेकडे घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या बँक खात्यात ‘नीट’ परीक्षेच्या काळात सुमारे दहा लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. तसेच मोबाइल संभाषण, सोशल मीडियावरील संदेश आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून तिचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. NEET Paper Leak

दरम्यान, मांजरी परिसरातून ताब्यात घेतलेला शेषराव सोळंकी हा सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती का, याची चौकशी सुरू आहे. ‘नीट’ परीक्षेपूर्वी काही दिवस आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार असल्याची माहिती लोखंडेने त्याला दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आणखी काही जण सहभागी आहेत का, याचाही तपास सीबीआय आणि पुणे पोलिसांकडून सुरू आहे.  NEET Paper Leak

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 11:10

वय अवघं १७ वर्ष! आईवडिलांनी लग्न लावून दिलं; दुसऱ्या बाळाला जन्म देताच नवऱ्याला झाली अटक

Wednesday, 29 July 2026, 10:58

‘मम्मी, मी तुला लय मोठा होऊन दाखवीन, मला शोधू नका प्लीज’; 16 वर्षांचा मुलगा अचानक गायब, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 10:56

नवरा-बायकोसोबत राहत होता मित्र; संशयाच्या आगीत पेटला राग अन् घेतला जीव; शिक्रापूर येथील घटना

Wednesday, 29 July 2026, 10:44

भरपावसात चोरी केली! चोरीच्या रकमेची वाटणी करायला सुरक्षित ठिकाणी बसले अन् तेव्हाच झाला गेम, पिंपरीतील प्रकार…

Wednesday, 29 July 2026, 10:37
Next Post

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.