Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडकीत एसटी चालक, कंडक्टरला जबर मारहाण, बसचेही नुकसान; आरोपी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 June 2025, 13:51

दौंड: दौंड तालुक्यातील खडकी गावात मंगळवारी एसटी बस चालक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एसटी स्टँडवर बस चालकाने बस थांबवण्यास नकार दिल्याने हा संपूर्ण प्रकार घडला आहे. बस चालक ज्ञानोबा मुजाजी वाघमारे यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, प्रवीण काळे यांच्यासह स्थानिकांनी बस थांबवली आणि चालक आणि वाहकाला मारहाण केली. यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आणि चालक, वाहक आणि स्थानिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अहमदपूर-परळ या एसटी बसला दगड मारला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

पुणेच्या दिशेने जाणाऱ्या अहमदपूर-परळ या एसटी बसला स्थानिकांनी दगड मारला. या घटनेनंतर एसटी चालक, वाहक आणि इतर सहा स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. ही घटना खडकी गावच्या हद्दीत सोलापुर पुणे हायवे रोडवर बस स्टॉपजवळ घडली होती.

खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का थांबवत नाही असे म्हणत या आरोपींनी फिर्यादी व एस.टी. वाहक गोविंद चंद्रपालसिंह गहेरवाल यांनाही जबर मारहाण केली. स्थानिकांनी एस.टी बसचे नुकसान केले आहे. या प्रकरणी अधिक तपास दौंडचे सहाय्यक पोलीस फौजदार मलगुडे करीत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Saturday, 12 September 2026, 10:15
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Saturday, 12 September 2026, 9:51

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Saturday, 12 September 2026, 9:15

खिचडी ठरली जीवघेणी? चिमुकल्या बहीण-भावाच्या मृत्यूने खळबळ; फॉरेन्सिक रिपोर्टकडे लक्ष

Saturday, 12 September 2026, 9:01
Next Post

RCB संघाच्या बक्षिसाची रक्कम किती? मिळाले 'इतके' कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp