व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरची कारला जोरदार धडक; दोन्ही वाहनांचा चक्काचूर, चारजण गंभीर जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 December 2024, 17:47

पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच आहेत. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुणे-सातारा महामार्गावरील देगाव फाट्यावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याहून साता-याकडे जाणा-या कंटेनरची एका कारला धडक बसली होती. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याकडे एक कंटेनर हा भरधाव वेगात जात होता. यावेळी चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने तो कंटेनर कारला जाऊन धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर कार थेट पुलाच्या मध्यभागी जाऊन अडकली. यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमी नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या अपघाता जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. राजगड पोलिसांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तसेच वाहतूक कोंडी देखील सुरुळीत केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे प्रकरण ; निलेश चव्हाणवर पुणे पोलिसांची कारवाई, आयजी जालिंदर सुपेकर गोत्यात?

Saturday, 24 May 2025, 15:17

कसोटी क्रिकेट संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे; इंग्लड दौऱ्यासाठी ‘असा’ असेल संघ

Saturday, 24 May 2025, 15:16

 बॉलिवूडवर शोककळा..! अभिनेता मुकुल देव यांचे निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saturday, 24 May 2025, 14:44
Pune ZP CEO gajanan Patil takes review palkhi place in loni kalbhor and kadamwakvasti pune

लोणी काळभोर-कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळाची सीईओ गजानन पाटील यांनी केली पाहणी; कर्मचाऱ्यांनी केल्या महत्वाच्या सूचना

Saturday, 24 May 2025, 14:15

पुणेकरांच्या खिशाला कात्री ; एक जूनपासून पीएमपीच्या तिकीट दरात ‘इतकी ‘वाढ

Saturday, 24 May 2025, 14:06

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता नाशिकमधील विवाहीतेने सासरच्या जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 24 May 2025, 12:55
Next Post

बोगस बंगाली डॉक्टरला न्यायालयाचा दणका; दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.