Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बोगस बंगाली डॉक्टरला न्यायालयाचा दणका; दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 1 December 2024, 18:43

पुणे : वैद्यकीय पदवी अथवा पदविका नसताना प्रॅक्टीस करणाऱ्या मिलनकुमार अमर ठाकूर (वय ३४, रा. धानोरी, मूळ. पश्चिम बंगाल) या बोगस डॉक्टरला न्यायालयाने २ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खडकी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दंड न भरल्यास त्याला १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

याबाबत २० ऑगस्ट २०१४ रोजी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा उमेश गलांडे ऊर्फ डॉ. रेखा लबडे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून विश्रांतवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मोहिमेंतगर्त फिर्यादी बोगस डॉक्टरचा शोध घेत होत्या. त्यावेळी ठाकूरकडे अॅलोपॅथीची कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना औषधांचा साठा आढळून आला. बीईएमएस व्यावसायिकांना डॉक्टर उपाधी लावण्याचा अधिकार नसताना, त्याच्याकडे लेटर पॅड व डॉक्टर उपाधीचा शिक्का आढळून आला. त्याद्वारे तो व्यवसाय करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

 

याप्रकरणी पोलिसंनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सायली ठोकळ यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत मारूडे यांनी तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी सहायक पोलीसि फौजदार पाटील, हवालदार कोळप आणि शिपाई घोडेकर यांनी मदत केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

Friday, 8 May 2026, 16:51
Next Post

Winter Care Tips : हिवाळ्यात पायांची अशी घ्या काळजी; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.