Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीचे आरोग्य महत्वाचे – हर्षवर्धन पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 11 January 2023, 17:49

दीपक खिलारे

 

इंदापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जमीनीचे व पिकाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दुर्लक्ष न करता सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, परिणामी, शेतकऱ्यांना ऊस पिकाचे अपेक्षित उत्पादन सहजपणे घेता येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. कळस येथील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी मधुकर खर्चे यांच्या ऊस प्रक्षेत्रास हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (ता. १०) भेट दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की , शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या ऊस जातींची लागवड करावी, त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व ऊस संशोधन केंद्रे व मधुकर खर्चे सारखे प्रयोगशील तज्ञ शेतकरी मार्गदर्शन करतील.

इंदापूर तालुक्यात उजनी बॅक वॉटर, नीरा व भिमेवरील बंधारे, शेटफळ तलाव, भाटघर व खडकवासल्याचे पाणी आदी सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने तालुक्यात ४० ते ४२ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन आगामी काळात होणार आहे.

तसेच, ऊस पिकातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल. तसेच पाण्याच्या अतिवापराने जमिनीचा पोत खराब होण्याचा धोका असल्याने, उजनी बॅकवॉटर क्षेत्रात ठिबकचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खताचा वापर करावा, ऊस पिकाचे निरीक्षण करून पिकास कोणत्या खताची गरज आहे, हे ठरविता येते, असे मधुकर खर्चे यांनी सांगितले.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ऊस शेतीची पाहणी केली. त्यांना मधुकर खर्चे व निलेश खर्चे यांनी माहिती दिली. याप्रसंगी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, कर्मयोगी व निरा भिमा कारखान्याचे संचालक उपस्थित होते. आभार बाबा महाराज खारतोडे यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:54
daund crime

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:51

Pune News : उरुळी देवाची येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून 6 लाखांहून अधिक ऐवज लंपास..

Monday, 27 April 2026, 13:41
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 27 April 2026, 13:37

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 12:55
135 crore drugs seized in pune four arrested

Pune News : पुणे पोलिसांचा ‘ड्रग्स’ माफियावर सर्जिकल स्ट्राईक ; वाघोली, लोणीकंदसह परिसरात छापे, 11 आरोपी गजाआड, राजस्थान कनेक्शन उघड

Monday, 27 April 2026, 12:19
Next Post

सुरक्षा ही मानवाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त - तहसीलदार हेमंत दीक्षित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.