Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 April 2026, 13:37
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News  फुरसुंगी, (पुणे) : आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका महिला सासरच्या मंडळींनी मारहाण, फसवणुक व “मुल होत नाही” असे म्हणून मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. हि घटना फुरसुंगी (ता. हवेली) परिसरात घडली असून पतीसह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fursungi News

 

प्रविण गौतम गायकवाड, शालन गौतम गायकवाड, गौतम श्रीरंग गायकवाड, संजिवनी आबा मस्के व भाग्यश्री उमेश रोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका 33 वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Fursungi News 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सध्या माहेरी वास्तव्यास असून एका आयटी कंपनीत कार्यरत आहेत. पहिल्या विवाहानंतर घटस्फोट घेतल्यानंतर मॅट्रिमोनी संकेतस्थळावरून त्यांची ओळख प्रविण गौतम गायकवाड याच्याशी झाली. स्वतःला उच्च पगाराची आयटी नोकरी असल्याचे सांगत त्याने २०२१ मध्ये त्यांच्याशी विवाह केला. Fursungi News

लग्नानंतर काही महिने संसार सुरळीत चालला. मात्र, लवकरच पतीचे इतर महिलांशी संबंध असल्याचे समोर येऊ लागले. महिलेने याबाबत जाब विचारला असता, “त्या फक्त मैत्रिणी आहेत” असे सांगून पती वेळ मारून नेत होता. मात्र, प्रत्यक्षात त्याचे अनेक महिलांशी संबंध असल्याने तक्रारदार महिलेला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. Fursungi News

पतीने लग्नावेळी सांगितलेली नोकरी, पगार आणि जीवनशैली याबाबतची माहिती खोटी असल्याचेही पुढे उघड झाले. त्याचबरोबर तो इतरांकडून पैसे घेणे, विनाकारण खर्च करणे आणि घरात वाद घालणे, हे प्रकार वाढत गेले. या वादांमध्ये सासू-सासरेही सहभागी आहेत. Fursungi News

दरम्यान, “मुल होत नाही” या कारणावरून तिला सतत टोमणे मारले जात होते. तसेच “लग्नात काही दिले नाही” म्हणून तिचा अपमान केला जात होता. अनेक वेळा पती व सासरच्यांनी मिळून मारहाण, शिवीगाळ आणि घराबाहेर काढण्याची धमकी दिली आहे. सन २०२५ मध्ये तक्रारदार महिला गरोदर राहिल्यानंतरही पतीकडून कोणतीही काळजी घेतली गेली नाही. खाण्यापिण्याचीही योग्य सोय केली जात नव्हती. दरम्यान, तिने मुलाला जन्म दिल्यानंतरही पतीकडून दुर्लक्षच सुरू राहिले. मुलाच्या आजारपणातही उपचारासाठी पुढाकार घेतला नाही. Fursungi News

२०२६ मध्ये पतीचे एका अन्य महिलेसोबत संबंध असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित महिलेसोबत लग्न केल्याचे फोटो पाहिल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. मात्र, याबाबत पतीने टाळाटाळ केल्याने संशय अधिक बळावला. लग्नावेळी दिलेले सुमारे ११ ते १२ तोळे सोन्याचे दागिने पतीकडे असून ते अन्य महिलेला दिल्याची शंका तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, सततच्या छळामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर आपल्या लहान मुलासह माहेरी आश्रय घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू, सासरे व नातेवाईकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 115(2), 3(5), 85, 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. Fursungi News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad News : सासवड येथे ऑकेस्ट्राच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला ; पालखी मैदान गेटसमोर टोळीचा धुमाकूळ..

Sunday, 3 May 2026, 12:04

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या बहिणीला ‘ईडी’चे समन्स ; तपासाचा वेग वाढला

Sunday, 3 May 2026, 11:37
Next Post

Pune News : उरुळी देवाची येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून 6 लाखांहून अधिक ऐवज लंपास..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.