Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या बहिणीला ‘ईडी’चे समन्स ; तपासाचा वेग वाढला

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 May 2026, 11:37

Ashok Kharat Case नाशिक, ता. 3 : भोंदूगिरी व आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असून, न्यायालयाने त्याला नवव्या गुन्ह्यात चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता व्यापक पातळीवर पसरत असल्याचे दिसून येत आहे. Ashok Kharat Case

दरम्यान, तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहार आणि संपर्कांच्या आधारे रुपाली चाकणकरांच्या बाहीन प्रतिभा चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. Ashok Kharat Case

तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, खरातने अनेक व्यक्तींची ओळखपत्रे वापरून आर्थिक व्यवहार केल्याचा संशय आहे. काही पतसंस्थांमध्ये तो अनेक खात्यांचा ‘नॉमिनी’ असल्याचेही समोर आले असून, संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. काही खात्यांमधील व्यवहार संशयास्पद असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. Ashok Kharat Case

 

याशिवाय, लोकांना भीती दाखवून पैसे उकळल्याच्या आरोपांवरून त्याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती उभारल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. एका व्यापाऱ्याला धार्मिक विधीचे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळल्याचा आरोपही समोर आला असून, या संदर्भातील पुरावे न्यायालयात मांडण्यात आले.

दरम्यान, कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे काही संपर्कांची तपासणी सुरू असून, आर्थिक व्यवहारांची छाननी केली जात आहे. अंदाजे कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांबाबत अंमलबजावणी संचालनालय कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होत असून, पुढील काळात आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad News : सासवड येथे ऑकेस्ट्राच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला ; पालखी मैदान गेटसमोर टोळीचा धुमाकूळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.