Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sasvad News : सासवड येथे ऑकेस्ट्राच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला ; पालखी मैदान गेटसमोर टोळीचा धुमाकूळ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 3 May 2026, 12:04
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad News : सासवड, (पुणे) : सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी मैदान परिसरात ऑकेस्ट्राच्या कार्यक्रमातील जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी बेलसर येथील दोन आरोपींसह इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. हि घटना गुरुवारी (ता. 30) सकाळी पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. Sasvad News

अदित्य सुरेश खेंगरे (व्यवसाय शिक्षण रा. तक्रारवाडी ता. पुरंदर जि.पुणे) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शुभम जगताप आणि अमर जगताप (दोघे रा. बेलसर) व अनोळखी 4 इसम अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अदित्य खेंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sasvad News

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारवाडी येथील आदित्य खेंगरे काही दिवसांपूर्वी गावातील ऑकेस्ट्राच्या कार्यक्रमात गोंधळ करू नका, असे आरोपींना सांगितले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून गुरुवारी (ता. 30) सकाळी पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास सासवड येथील पालखी मैदानाच्या गेटसमोर आरोपींनी आदित्यला गाठले. Sasvad News

 

आरोपी शुभम जगताप आणि अमर जगताप यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या 3 ते 4 अनोळखी साथीदारांनी आदित्यला घेरले. यावेळी आरोपींनी त्याला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे, तर एका आरोपीने आपल्या कमरेचा बेल्ट काढून आदित्यला अमानुषपणे झोडपून काढले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. Sasvad News

या प्रकरणी आदित्य खेंगरे याने दिलेल्या तक्रारीवरून सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२, ३५१ (२) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत. Sasvad News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: गुरुपौर्णिमेचा महायोग! आजपासून बदलणार तुमचं नशीब? 12 राशींसाठी मोठी भविष्यवाणी

Wednesday, 29 July 2026, 7:25

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32
Next Post

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.