Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 3 May 2026, 12:16

Delhi Judge Suicide : नवी दिल्ली : दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरात एका तरुण न्यायाधीशाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमन कुमार शर्मा (वय अंदाजे ३०-३५) असे मृत न्यायाधीशाचे नाव असून ते दिल्लीतील DLSA मध्ये सचिव म्हणून कार्यरत होते. Delhi Judge Suicide

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या रात्री अमन यांनी आपल्या वडिलांना फोन करून “जगणं अवघड झालंय, मी खूप त्रस्त आहे” असे सांगितले होते. या फोननंतर त्यांचे वडील तातडीने राजस्थानमधील अलवर येथून दिल्लीला पोहोचले. तेव्हा घरात अमन आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले. Delhi Judge Suicide

रविवारी सकाळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अमन यांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले आणि गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुपारी सुमारे पाऊणे एक वाजता पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. Delhi Judge Suicide

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मृताच्या पत्नीचा जबाब नोंदवला जात असून मोबाईल आणि कॉल डिटेल्सची तपासणी सुरू आहे. तसेच शेजारी आणि सहकाऱ्यांची चौकशी करून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अमन कुमार शर्मा हे मूळचे राजस्थानातील अलवर येथील रहिवासी होते. त्यांनी २०१८ मध्ये पुण्यातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि २०२१ मध्ये न्यायिक सेवेत प्रवेश केला होता. ऑक्टोबर २०२५ पासून ते कडकडडूमा न्यायालयातील DLSA सचिव म्हणून कार्यरत होते. Delhi Judge Suicide 

दरम्यान, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस तपासानंतरच आत्महत्येमागील खरी कारणे स्पष्ट होणार आहेत. Delhi Judge Suicide

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत एल्गार! 4 ऑगस्टला संसदेवर धडकणार वाहनचालकांचा मोर्चा

Wednesday, 29 July 2026, 9:07

“नवरा आवडत नाही, दुसऱ्यावर प्रेम आहे?” संशयातून पत्नीला ठेचून संपवले; शिरूर येथील घटना

Wednesday, 29 July 2026, 8:47

कृष्णा आंदेकर टार्गेटवर! पोलिसांच्या ताफ्याचा चाकणपर्यंत केला पाठलाग; हल्ल्याचा थरारक कट अन्

Wednesday, 29 July 2026, 8:33

इराणने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेला थेट आव्हान, परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता

Wednesday, 29 July 2026, 8:11

पुढचे 72 तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी; ‘या’ जिल्ह्यांनी राहा सावध

Wednesday, 29 July 2026, 7:53

Daily Horoscope: गुरुपौर्णिमेचा महायोग! आजपासून बदलणार तुमचं नशीब? 12 राशींसाठी मोठी भविष्यवाणी

Wednesday, 29 July 2026, 7:25
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.