Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 3 May 2026, 13:15

Pune Nasrapur Case : नसरापूर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेनंत संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणाने माणुसकी हादरली आहे. Pune Nasrapur Case

या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुलीच्या वडिलांनी एक भावनिक आणि ठाम भूमिका मांडली आहे. “जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही नेतेमंडळींनी आमच्या घरी भेट देऊ नये,” अशी विनंती त्यांनी केली आहे. Pune Nasrapur Case

ते पुढे म्हणाले, “मी सध्या अस्थी विसर्जनासाठी देहू येथे आलो असताना कुटुंबीयांनी सांगितले की, विविध राजकीय नेते घरी भेट देण्यासाठी येत आहेत. पण आमची एकच अपेक्षा आहे. आधी न्याय, नंतर भेट. आरोपीला कठोर शिक्षा झाल्यानंतरच कोणीही आमच्याकडे यावे.” Pune Nasrapur Case

 

दरम्यान, या प्रकरणामुळे नसरापूर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. Pune Nasrapur Case

घटनेचा तपशील:
पीडित चिमुकली सुट्ट्यांसाठी आजी-आजोबांकडे नसरापूर येथे आली होती. दुपारी घराबाहेर खेळत असताना गावातीलच एका ६५ वर्षीय व्यक्तीने तिला फूस लावून गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून, पुरावे नष्ट करण्यासाठी तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. नंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला. Pune Nasrapur Case

सायंकाळी मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळला. परिसरातील CCTV फुटेज तपासल्यावर संशयित आरोपी मुलीला गोठ्याकडे नेताना दिसून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने 7 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण समाजातून संताप व्यक्त होत असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. Pune Nasrapur Case

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35
Next Post

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.