Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पावसाचा रौद्र अवतार पुन्हा पाहायला मिळणार? पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 29 July 2026, 9:26

पुणे: पुणे शहरात यंदाच्या जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक वर्षांचे विक्रम मोडण्याची शक्यता निर्माण केली आहे. हवामान विभागाने पुणे शहर आणि परिसरासाठी पुढील 2 ते 3 दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात सध्या आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मात्र लोणावळा, मावळ, मुळशी तसेच घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विकेंडला पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यंदाच्या जून महिन्यात पावसाने फारशी साथ दिली नव्हती. मात्र 1 जुलैपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आणि संपूर्ण चित्र बदलले. 1 जुलै ते 28 जुलै या कालावधीत पुणे शहरात तब्बल 508.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 

विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांतच महिन्याची सरासरी पावसाची मर्यादा पार झाली होती. यापूर्वी 1907 मध्ये जुलै महिन्यात 508.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. हा विक्रम तब्बल 119 वर्षांपासून कायम आहे. आता हा विक्रम मोडण्यासाठी केवळ काही मिलिमीटर पावसाची गरज असून, यंदा पुणे नवीन इतिहास रचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे शहरासह आसपासच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असून, आगामी काही दिवसांतील पावसावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 11:10

वय अवघं १७ वर्ष! आईवडिलांनी लग्न लावून दिलं; दुसऱ्या बाळाला जन्म देताच नवऱ्याला झाली अटक

Wednesday, 29 July 2026, 10:58

‘मम्मी, मी तुला लय मोठा होऊन दाखवीन, मला शोधू नका प्लीज’; 16 वर्षांचा मुलगा अचानक गायब, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 10:56

नवरा-बायकोसोबत राहत होता मित्र; संशयाच्या आगीत पेटला राग अन् घेतला जीव; शिक्रापूर येथील घटना

Wednesday, 29 July 2026, 10:44

भरपावसात चोरी केली! चोरीच्या रकमेची वाटणी करायला सुरक्षित ठिकाणी बसले अन् तेव्हाच झाला गेम, पिंपरीतील प्रकार…

Wednesday, 29 July 2026, 10:37

दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलनाचाण वणवा भडकणार! ई-२० इंधनाविरोधात देशभरातील वाहनचालकांचा संसदेवर मोर्चा

Wednesday, 29 July 2026, 10:00
Next Post

'हॅलो मी सिया बोलतेय' पोलीस पाटलाला गोडगोड बोलून फसवलं अन् शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली घातला ५६ लाखांचा गंडा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.