Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 3 May 2026, 13:42

Missing Link : पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी झाला असला, तरी आता या मार्गावर सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा भाग ‘सेल्फी पॉइंट’ बनला असून अनेक वाहनचालक रस्त्यावरच गाड्या थांबवून फोटो आणि रील्स बनवत असल्याचे समोर आले आहे. Missing Link

या निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका वाढल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. मिसिंग लिंकवर वाहन थांबवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून यासाठी कृत्रिम प्रज्ञा (AI) आधारित यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. Missing Link

 

प्रकल्पाबद्दलचे आकर्षण लक्षात घेता अनेक वाहनचालक या मार्गावर थांबत असल्याचे दिसून आले. काही जण तर वाहतुकीच्या मध्यभागीच गाड्या उभ्या करून सेल्फी घेत असल्याने इतर वाहनांसाठी मोठा धोका निर्माण होत आहे. Missing Link

दरम्यान, एमएसआरडीसीने या मार्गासाठी वेगमर्यादाही निश्चित केली आहे. मोटारींसाठी ताशी १०० किमी, तर बससाठी ताशी ८० किमी अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. सध्या या मार्गावर केवळ हलकी वाहने आणि बसना परवानगी असून जड वाहनांना ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश नाही. Missing Link

३० मिनिटांचा वेळ वाचणार
१३.३ किमी लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी उभारण्यात आला आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी टाळून हा मार्ग प्रवासाचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी करतो. Missing Link

या प्रकल्पात १०.६७ किमी लांबीचे पाच मार्गिकांचे दुहेरी बोगदे तयार करण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन आणि संबंधित यंत्रणांनी उभारलेला हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. Missing Link

तथापि, वाढत्या बेफिकीर वर्तनामुळे या अत्याधुनिक मार्गावरच अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. Missing Link

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09

सलूनमध्ये हेअर स्पा करायला गेली महिला; स्पा करताना डोळे बंद केले अन् घडला विचित्र प्रकार, सलून मालकाने जबरदस्ती किस केलं अन्…

Friday, 5 June 2026, 18:51

टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट्स; झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले अन् तरुणीला

Friday, 5 June 2026, 18:29
Next Post

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.