Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे पोलिसांचा ‘ड्रग्स’ माफियावर सर्जिकल स्ट्राईक ; वाघोली, लोणीकंदसह परिसरात छापे, 11 आरोपी गजाआड, राजस्थान कनेक्शन उघड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 27 April 2026, 12:19
135 crore drugs seized in pune four arrested

Pune News : पुणे : पुणे शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ ७ च्या हद्दीत राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी सुमारे ४८ लाख ६६ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ‘राजस्थान’ कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. Pune News

८ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा धडाका लावला होता. यामध्ये वाघोली, लोणीकंद, लोहेगाव विमानतळ, चंदननगर आणि खराडी यांसारख्या वर्दळीच्या आणि आयटी हब परिसरात विशेष पथकांनी छापे टाकले. या कारवाईत एम.डी. (मेफेड्रॉन) आणि गांजाची विक्री तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Pune News

 

पोलिसांनी या मोहिमेत ११ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, काही आरोपी थेट राजस्थानमधून ‘एम.डी.’ महाराष्ट्रात आणत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी थेट राजस्थानपर्यंत जाऊन तपास यंत्रणा राबवली आहे. Pune News

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सुमारे ४८,६६,२५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २६८.११ ग्रॅम एम.डी., ४८२ ग्रॅम गांजा आणि २६० ग्रॅम पावडर (एम.डी. मिश्रित पदार्थ) यांचा समावेश आहे. Pune News

पुणे पोलिसांनी या कारवाईद्वारे अंमली पदार्थ विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिक वेगाने करत असून राजस्थानमधील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. Pune News

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.