Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुरक्षा ही मानवाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त – तहसीलदार हेमंत दीक्षित

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 11 January 2023, 17:55

अजित जगताप

 

वडूज : सुरक्षा ही मानवाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे.अन्न- वस्त्र- निवारा याचबरोबर  सुरक्षा महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षा याचे पालन केल्यास आयुष्यमान वाढणार आहे असे प्रतिपादन खटावचे नायब तहसीलदार हेमंत दीक्षित यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वडूज आगार येथे झालेल्या सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

यावेळी आगार प्रमुख विक्रम देशमुख,स. वा.अधिकारी बिस्मिला सय्यद, जेष्ठ पत्रकार शेखर जाधव, मुन्ना मुल्ला, अजित जगताप व पोलीस दलाचे शांताराम ओंबसे, दिपक देवकर, कुमार भोसले, भिमराव कांबळे,जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगारप्रमुख विक्रम देशमुख होते.

तसेच यावेळी वडूज एस.टी आगारातील वाहक -चालक कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयातून आलेल्या सूचनानुसार दिनांक ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीमध्ये वडूज ता खटाव येथील एस टी आगारात दीपप्रज्वलन करून सुरक्षा सप्ताह निमित्त उपयुक्त सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

सध्या आपण पाहतो की सुरक्षा न पाळल्यामुळे दरवर्षी अठरा ते वीस हजार लोकांना प्राण गमावा लागतो. एस.टी ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक विधायक उपक्रम पूर्वी एस.टी महामंडळ राबवत होते. त्यावेळी आरोग्य पेटी प्रत्येक एस.टीमध्ये होते.

परंतु सध्या खाजगीकरण झाल्यामुळे शिवशाही या बस मध्ये तशी पेटी आढळून येत नाही. याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. त्यामुळे याबाबत शासनाने गांभीर आणि लक्ष द्यावा अशी विनंती करण्यात देखील यावेळी करण्यात आली.

या कार्यक्रमाला एस टी वडूज आगाराचे ए वी पवार ,एस आर बागल, एफ डी बागवान, एच बी हांगे, यु के खुडे, एस बी फडतरे,  ए जी सूर्यवंशी, एच डी तुपे ,डी टी जाधव, वी डी गोफणे, वी ए लावंड, एस पी गायकवाड, पी व्ही थोरात,ए के हांगे , एस के देसाई, पी एस काळे,डी एस यादव, व्ही एस पोरे, ए पी लावंड ,बी बी लोखंडे,सी व्ही थोरात,ननावरे, भिसे आदी एस टी कर्मचारी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“गढी – महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव” : इतिहासप्रेमींसाठी अनोखी पर्वणी!

Monday, 27 April 2026, 18:02

Uruli Kanchan Crime : “उरुळी कांचनला या… अवैध धंद्यांचे खुलेआम निमंत्रण?” देहविक्री, मटका-जुगार, गांजासह हातभट्टीचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Monday, 27 April 2026, 17:18

Shirur Market Committee : शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीत ‘मतदार’ गायब? प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, माजी आमदार अशोक पवार यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

Monday, 27 April 2026, 17:17
daund crime

Daund News : दौंडमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल तर तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार

Monday, 27 April 2026, 16:39

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:54
daund crime

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:51
Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा जाहीर सत्कार - भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.