Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“गढी – महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव” : इतिहासप्रेमींसाठी अनोखी पर्वणी!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 April 2026, 18:02

लोणी काळभोर, ता. 27  : ‘वाडा’, ‘गढी’ आणि ‘भुईकोट किल्ला’ या संकल्पनांमधील गोंधळ दूर करत ‘गढी’चे शास्त्रशुद्ध आणि देखणे दर्शन घडवणारे “गढी – महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव” हे आगळेवेगळे कॉफी टेबल बुक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकामुळे इतिहास आणि वास्तूवैभव रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

फुरसुंगी (ता. हवेली, जि. पुणे)  येथील तरुण गिर्यारोहक प्रवीण हरपळे यांनी तब्बल वीस वर्षांच्या भटकंतीतून हा ग्रंथ साकारला आहे. उच्च शिक्षित असलेले हरपळे हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे कार्यरत असून, इतिहासावरील त्यांचा अभ्यास या पुस्तकातून प्रकर्षाने दिसून येतो.

 

या आकर्षक कॉफी टेबल बुकमध्ये महाराष्ट्रातील तब्बल १०३ गढींचा समावेश असून, ३१६ रंगीत पानांतून (कलर पेजेस) गढ्यांचे दुर्मीळ आणि देखणे दर्शन घडते. क्राउन साईजमधील या पुस्तकात अनेक अल्पपरिचित पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या गढ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या ग्रंथाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गढीपर्यंत पोहोचण्यासाठी क्यूआर (QR) कोडची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यासक आणि पर्यटकांना संबंधित ठिकाणी सहज पोहोचणे शक्य होणार आहे. या पुस्तकाची मूळ किंमत ₹७५०/- असून, प्रकाशनाच्या दिवशी विशेष सवलतीत ₹५००/- मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती लेखकांनी दिली आहे.

दरम्यान, या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता विठ्ठलराव तुपे सभागृह, हडपसर येथे आयोजित करण्यात आला आहे. याचवेळी ४०० हून अधिक जुने वाडे आणि गढ्यांचे छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांना उन्हाच्या चटक्यांपासून आडोसा, पण पुढील 3 दिवस घामाच्या धारा! हवामान विभागाकडून उकाडा वाढण्याचा इशारा

Sunday, 24 May 2026, 12:33

प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात!’क्षणार्धात एअरबॅग्स उघडल्या अन् मोठा अनर्थ टळला…

Sunday, 24 May 2026, 12:17

Wagholi Sex Racket :   ‘9 सेन्सेस स्पा’वर मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, पाच महिलांची सुटका तर मॅनेजरला बेड्या

Sunday, 24 May 2026, 10:14

Loni Kalbhor News : “२० टक्के परतावा”च्या आमिषाने गृहिणीची 20 लाखांची फसवणूक, पतीच्या मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार उघड

Sunday, 24 May 2026, 9:50
अट्टल गुन्हेगार राज पवार

Big Breaking News : गुंड राज पवार टोळीची पेट्रोल पंपावर दहशत, कोयत्याचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर भरले फुकट पेट्रोल

Sunday, 24 May 2026, 9:46

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02
Next Post

Uruli News : उरुळी कांचन येथे डॉ. मणिभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; मणिभाई देसाई पतसंस्था व विश्वराज हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.