Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भरदिवसा धक्कादायक चोरी! बँकेतून काढलेली पाच लाखांची रोकड कारच्या डॅशबोर्डमधून लंपास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 7 June 2025, 18:37

पुणे: व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला भरदिवसा चोरट्यांनी गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी काळभोर परिसरात एका अनोळखी चोरट्याने कारची काच फोडून तब्बल पाच लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सौरभ सुभाष धुमाळ (वय ३२, रा. कुंजीरवाडी, धुमाळमळा) हे व्यवसायासाठी लवकरच जर्मनीला जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांची जमवाजमव करण्यासाठी ते ६ जून रोजी बँकेत गेले होते. बँकेतून त्यांनी ५ लाखांची रोकड काढली व ती स्वतःच्या कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवली.

त्यांनंतर दुपारी साधारण ३ वाजण्याच्या सुमारास, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी फाटा परिसरात असलेल्या एका मिसळ केंद्राजवळ त्यांनी आपली कार पार्क केली. कार लॉक करून ते नाश्ता करण्यासाठी दुकानात गेले. काही वेळातच एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या कारची ड्रायव्हर साईडची काच फोडली आणि डॅशबोर्डमध्ये ठेवलेली संपूर्ण पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन पसार झाला.

हा प्रकार लक्षात येताच सौरभ धुमाळ यांनी तात्काळ काळेपडळ पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कारमधून रोख रक्कम ठेवण्याची सवय किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा बाबतीत अधिक सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38

आजचा रविवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने इच्छा पूर्ण होण्याचे संकेत; पाहा आजचे राशीभविष्य!

Sunday, 25 October 2026, 7:17

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08
Next Post

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण; पुण्यात 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp