Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण; पुण्यात 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 7 June 2025, 18:43

पुणे: सोन्याचे भाव मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात गगनाला भिडले होते. लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत होती. यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. मात्र, आज शनिवारी (७ जून) रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

बुलियन मार्केट संकेतस्थळानुसार, आज शनिवारी (७ जून) रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,१४० रुपये आहे. तसेच २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ८९,०४५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १ लाख ५ हजार ९०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १ हजार ५९ रुपये येवढा आहे.

आजचे सोन्याचे दर…

पुणे:

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- ८८ हजार ८८९
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- ९६ हजार ९७०

 

मुंबई:

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम- ८८ हजार ८८९
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम- ९६ हजार ९७०

नागपूर:

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- ८८ हजार ८८९
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- ९६ हजार ९७०

नाशिक:

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- ८८ हजार ८८९
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम- ९६ हजार ९७०

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38
Next Post

मुलगी जन्मली म्हणून विवाहितेचा 5 दिवस उपाशीपोटी डांबून शारीरिक छळ; पुण्यातील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp