Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : भीमा नदीपात्रात आढळले दोन तरुणांचे मृतदेह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 15:17

गणेश सुळ

Shirur News : केडगाव : भीमा नदीपात्रात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सात जणांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळले होते. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. यातच आता भीमा नदीपात्रात नागरगावच्या (ता. शिरूर) हद्दीत दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोन्ही तरुणांची अद्याप ओळख पटलेली नाही. यामुळे या घटनेमागील गूढ वाढले आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट; गूढ वाढले

दरम्यान, या तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिकांच्या मते यातील एक मृतदेह हा मासे पकडणाऱ्या तरुणाचा आहे, (Shirur News) अशी माहिती शिरूर पोलिसांना दिली. नुकतेच घडलेले ७ जणाचे हत्याकांड व पुन्हा दोन तरुणांचे मृतदेह सापडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : तडम ताशा, डफाचा निनाद अन् आई उदे गं अंबाबाईच्या जयघोषात श्री येमाई देवीचा पालखी सोहळा संपन्न

 

Shirur News : मराठा आरक्षणप्रश्नी गावोगावी झळकले नेत्यांना गावबंदीचे फलक

Shirur News : निमगाव म्हाळुंगी येथे मराठा समाजाचा एकच निर्धार ‘आधी आरक्षण, मग इलेक्शन’

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12
Next Post

Pune News : विद्यापीठात प्राध्यापक असल्याच्या बतावणीने तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp