युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : रांजणगाव ( ता. शिरूर ) येथील महागणपती इग्लिश मेडयम स्कूलचा निकाल ९७.३६ टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य अबेदा आत्तार यांनी दिली. यशस्वी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभीनंदन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (Sri Mahaganapati Global School Ranjangaon Ganapati 10th Result Declared)
९७.३६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
दहावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांक स्नेहा सुरेद्र प्यासी ९३.२० टक्के, व्दितीय क्रमांक हर्षवर्धन कवठेकर ९०.४० टक्के, तृतीय क्रमांक अक्षदा युवराज उबाळे ८८ टक्के, चतुर्थ क्रमांक प्रथमेश गणेश लांडे ८७ टक्के, पाचवा क्रमांक स्नेहल श्रीराम मेंगडे ८७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
विषय प्रमाणे मिळालेली गुणवत्ता
१) मराठी -१००%
२) हिंदी -१००%
३) इंग्रजी -९७.३६%
४) गणित -९७.३६%
५) विज्ञान -१००%
६) सा.शास्त्र-१००%
मराठी- स्वामी श्रेयस संजय कुमार (९१)
हिंदी- १) प्यासी स्नेहा सुरेंद्र (९२)
इंग्रजी- कवठेकर हर्षवर्धन उत्तम (८३)
गणित- कवठेकर हर्षवर्धन उत्तम (९६)
विज्ञान- प्यासी स्नेहा सुरेंद्र (९५)
सामाजिक शास्त्र- प्यासी स्नेहा सुरेंद्र / ओम हरीश शेळके (९५)
————————————————————————————-
रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील अक्षरनंदन गुरुकुल स्कूल चा दहावीचा एकूण शेकडा निकाल ९६.५५ टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य वंदना खेडकर यांनी दिली.
या परिक्षेत यशस्वी झालेले पहिले पाच विद्यार्थी
१) कु. सातव सानिका संग्राम (९२.४०)
२) कु. शिकलगार मुज्जमिल अमिर (८६.४०)
३)कु. लांडे राजवीर पंडित (८२.६०)
४) कु. लांडे अथर्व बाबासाहेब (८१.८०)
५) कु. जाधव ममता प्रभाकर (८०.२०)
———————————————————–
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभीनंदन करण्यात आले.
विषय प्रमाणे शेकडा निकाल
१) मराठी -१००%
२) हिंदी -१००%
३) इंग्रजी -१००%
४) गणित -१००%
५) विज्ञान -९६.५५%
६) सा.शास्त्र-१००%
मराठी- जाधव ममता प्रभाकर (८८)
हिंदी- १) सातव सानिका संग्राम (९०)
२) शिकलगार मुज्जमिल अमिर (९०)
इंग्रजी-सानिका संग्राम सातव (९१)
गणित- सातव सानिका संग्राम (९१)
विज्ञान-सातव सानिका संग्राम (८९)
सामाजिक शास्त्र-सातव सानिका संग्राम (९७)
असे गुण मिळाले आहे.
मराठी मेडीयम बरोबरच इंग्लिश मेडीयमने देखील चांगली गुणवत्ता प्राप्त केली आहे. त्यामुळे भविष्यात बारावीच्या परीक्षांना सामोरे जात असताना योग्य शाखा निवडावी. त्यातून ज्या क्षेत्रात आपल्याला नैपुण्याता दाखवता येईल. अशा शाखांचा अभ्यास करून प्रवेश घ्यावा. यासाठी आपल्या शिक्षकांचा सल्ला नक्कीच घ्या. सध्या स्पर्धात्मक युग आहे. त्यामुळे योग्य परिस्थितीत आयुष्याला कलाटणी मिळून यशस्वी व्हाल. असे शिक्षण घेऊन आई वडीलांचा नावलौकीक करावा.
डॅा. विकास शेळके, संस्थापक, श्री महागणपती ग्लोबल स्कूल रांजणगाव गणपती ता. शिरूर