Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : थेऊर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 June 2023, 20:33

Loni Kalbhor  : लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती प्राचार्या सोनिया अडावतकर यांनी दिली. (Yashwantrao Chavan Memorial English School, Theur, 100 percent result; Snehal More first and Rhea Kamble second..)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (Loni Kalbhor )  विद्यालयातील ३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ३६ पैकी ३६ विद्यार्थी पास झाले आहेत.

स्नेहल मोरे प्रथम तर रिया कांबळे द्वितीय

यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम क्रमांक स्न्हेल पांडुरंग मोरे, ८३. ८० टक्के, द्वितीय रिया नितीन कांबळे ८२ टक्के, तृतीय आलिया मैनुल खान ७९ .४० टक्के, चतुर्थ अजिंक्यराज आत्माराज खेंडकर ७८.८० टक्के, व अफानइम्रान पठान ७७.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

 

दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष संजय गोंदे, उपाध्यक्ष द्वारकानाथ पवार, प्राचार्या सोनिया अडावतकर पर्यवेक्षक कुमुदिनी वाघमारे यांनी अभिनंदन केले(Loni Kalbhor )  तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor : थेऊर येथील चिंतामणी विद्यालयामध्ये दहावीच्या परीक्षेत ओमकार पांचाळ प्रथम ; विद्यालयाचा एकूण निकाल ८६.११ टक्के..

Loni Kalbhor : कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयात अनुष्का दुथडे प्रथम, आदिती कुंजीर द्वितीय तर मानसी कश्यप तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण ; विद्यालयाचा एकूण निकाल ९१.४८ टक्के..

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत ओंकार भागवत प्रथम ; विद्यालयाचा ८३.६६ टक्के निकाल..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Loni Kalbhor : मांजरी खुर्द येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.