Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : प्रा. संजय देशमुख यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Monday, 23 October 2023, 10:37

Shirur News  : पुणे : शिरुर पंचायत समिती व शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्रा. संजय काशिनाथ देशमुख यांना देऊन गौरविण्यात आले. परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते गौरव

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे शिक्षक प्रा. देशमुख यांनी शालेय विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र काम करत, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास केला आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत.(Shirur News ) त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शिरुर पंचायत समिती शिक्षण विभाग व शिरूर तालुका शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी शिरूरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, युवा उद्योजक राहुल करपे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके,(Shirur News ) कार्याध्यक्ष रामदास थिटे, सचिव मारुती कदम, उपाध्यक्ष अनिल शिंदे, विद्या विकास मंदिरचे प्राचार्य संजीव मांढरे, पर्यवेक्षक बाळासाहेब कुलट तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले. प्रास्तविक मारुती कदम यांनी केले. तुकाराम बेनके यांनी स्वागत केले. रामनाथ इथापे यांनी उपस्थितांचे आभार मानले. (Shirur News ) प्रा. संजय देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांचे शिरुर तालुक्यातून कौतुक होत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : कोरेगाव भीमात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Shirur News : कौतुकास्पद ! एका पायाने सायकल चालवत दिव्यांग प्रमोद शिवनेरीवर; तब्बल ३०० किमी अंतर केले पार

Shirur News : सविंदणेत खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18

40 रुपयांची भजी अन् 70 वर्षांचा जिव्हाळा; आभासी जगात हरवत चाललेली ‘खरी मैत्री’

Wednesday, 2 September 2026, 14:00
Next Post

Shirur News : श्री येमाई देवी, श्री मळगंगा देवी, श्री मेसाई देवी व श्री रासाई देवीच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp