Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : सविंदणेत खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 22 October 2023, 11:21

अमिन मुलाणी
Shirur News : सविंदणे  : शिरूर तालुक्यातील पश्चिमेस असणाऱ्या सविंदणे गावात भव्य नवरात्र उत्सवानिमित्त महिलांच्या सन्मानासाठी अनिता संतोष मिंडे यांच्या सौजन्याने व श्रीराम आळी मित्र मंडळ, सविंदणे गावठाण यांच्या सहकार्यातून महिलांसाठी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात बहुसंख्य स्त्रियांचा सहभाग

हा कार्यक्रम शनिवार (ता.२१) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पार पडला. यावेळी सन्मानीत महिलांसाठी ३ मानाच्या पैठण्या ठेवण्यात आल्या होत्या. (Shirur News) या कार्यक्रमाला बहुसंख्य स्त्रियांनी सहभाग दर्शविला. आयोजकांच्या वतीने एक ते अकरा क्रमांकामध्ये इंडक्शन शेगडी, मिक्सर, टेबल फॅन, गॅस शेगडी, प्रेशर कुकर, डिनर सेट, इस्त्री, बाऊल सेट, वॉटर हिटर, इडली कुकर, ग्लास सेट या लकी ड्रॉ बक्षिसांचा समावेश होता.

दरम्यान, वहिनीसाहेब अर्थात होम मिनिस्टर प्रथम क्रमांक अश्विनी हनुमंत लंघे, द्वितीय क्रमांक अश्विनी दिनेश झेंडे, तृतीय क्रमांक सोनाली ज्ञानेश्वर पडवळ यांनी पटकावला. (Shirur News) या कार्यक्रमाचे निवेदन सचिन शिंदे यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : कासारी येथे नवरात्री निमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’

 

Shirur News : ‘दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी’…! कुटूंब आणी गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणारी रणरागिणी – माजी सरपंच गायत्री चिखले

Shirur News : सविंदणे येथील दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांनी मारला डल्ला.

 

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post

Pune News : अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून सरपंचासह एकावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला; उपसरपंचासह १३ जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp