व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, May 26, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावा ; 16 सप्टेंबरला होणार आयोजन..

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 7 September 2023, 20:50

शुभम वाकचौरे
जांबूत, (पुणे) : सर्व जातीय-धर्मीय वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने शनिवारी (दि.16) पुणे येथे करण्यात आले आहे. तसेच समाज हितासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी इच्छुक वधू-वरांसह पालकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमर चौरे तसेच शिरूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने शनिवारी सकाळी दहा ते चार या दरम्यान सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक, पुणे येथे हा मेळावा संपन्न होणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष ऍड. रूपाली ठोंबरे, ज्येष्ठ पॅंथर नेते गंगाधर आंबेडकर, काकासाहेब खंबाळकर, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ भेंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. माता रमाई यांच्या भूमिका साकार करणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेत्री आरोही शिवरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यामध्ये सर्व वयोगटातील सर्व जातीय-धर्मीय शिक्षित-उच्चशिक्षित, नोकरी, व्यवसाय करणारे इच्छुक वधू-वर उपस्थित राहणार आहेत. आपल्या पाल्यांना अनुरूप जीवनसाथी मिळण्याची सुवर्णसंधी या परिचय मेळाव्यातून मिळणार असून, पालकांनी आपल्या पाल्यांसह उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले. त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, शिक्षण, शेती, सहकार, पत्रकारिता अशा विविध माध्यमातून निरपेक्षपणे समाजपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

दरम्यान, जास्तीत जास्त बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशन ट्रस्टचे पुणे जिल्हा अध्यक्ष मंगल चौरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश चौधरी, कार्याध्यक्ष संतोष भालेराव, पुणे शहराध्यक्ष अजय आहिरे, महिला अध्यक्ष पुणे शहर रेणुका सुपेकर, सुमन जैस्वाल, युवती पुणे अध्यक्ष यांसह पदाधिकाऱ्यांनी केले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Aishwarya Rai Questions Lalu Yadav Family Over Tej Pratap Scandal

तेज प्रताप यादव प्रकरणात ऐश्वर्या रायने दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले

Monday, 26 May 2025, 19:23
Ex MLA RT Deshmukh died in road accident latur

भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

Monday, 26 May 2025, 18:44

रांजणगाव गणपती परिसरातील क्रूर तिहेरी हत्याकांड प्रकरण; पोलिसांपुढे आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान…

Monday, 26 May 2025, 18:39

सराफा बाजारात सोनं स्वस्त..! जाणून घ्या, आजचे दर…

Monday, 26 May 2025, 18:28
CM devendra fadnavis asked to do immediate panchnama of thing which damaged by rain

नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क रहावे, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Monday, 26 May 2025, 18:10
hall ticket of abhiyogyta and budhimatta chachani available on shiskahn parishad

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे प्रवेशपत्र उपलब्ध; आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली माहिती

Monday, 26 May 2025, 18:02
Next Post

Leopard News : पसुरेत पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन ; सावधगिरी बाळगण्याचे वनविभागाकडून आवाहन..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.