Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: “शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण”

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 22 November 2025, 20:36
Shirur News: “Leopard just a hundred feet from school; A major disaster was averted due to the teachers’ precautionary measures, an atmosphere of fear among parents and villagers”

न्हावरे: आंबळे (ता. शिरूर) येथील जिल्हा (Shirur News) परिषद प्राथमिक शाळेतील (Nhavare News) सकाळचा परिपाठ सुरू असतानाच गुरुवारी (दि. 20) शाळेपासून अवघ्या 100 ते 150 फूट अंतरावर बिबट्या दिसल्याने शिक्षक, विद्यार्थी व (Pune News) पालकांमध्ये खळबळ उडाली. शिक्षिका रेखा लंघे यांनी शेतामध्ये बिबट्या हालचाल करत असल्याचे पाहताच प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना तात्काळ वर्गात बसविले.

घटनेची माहिती शिक्षिका लंघे यांनी मुख्याध्यापक जालिंदर दुर्गे यांना दिली. त्यांनी तत्काळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बेंद्रे यांना कळवले. बेंद्रे यांनी वनविभागाला माहिती देताच विभागाच्या पथकाने शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला.

गेल्या काही महिन्यांपासून आंबळे परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असून, बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत आहे. यामुळे नागरिक, महिला, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण कायम आहे. तरीही वनविभागाने योग्य ती प्रभावी उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाकडे शिरूरच्या पूर्व भागात तब्बल 200 ते 300 बिबटे असल्याची माहिती चर्चेत असली, तरी अधिकृतरीत्या विभागाने यास दुजोरा दिलेला नाही. मात्र, बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे चित्र वारंवार येणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

वनविभागाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा तसेच बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. “वेळीच उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील,” असा इशारा सरपंच सोमनाथ बेद्रे व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अण्णा बेंद्रे यांनी दिला आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15
Next Post
Malegaon News: Malegaon atrocity case! Immediate financial assistance of Rs 10 lakhs announced for the victim's family from the 'Manodhairya Yojana'..

Malegaon News: मालेगाव अत्याचार प्रकरण! पीडित कुटुंबाला 'मनोधैर्य योजने'तून 10 लाखांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp