Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांढरगावच्या सरपंचपदी शिल्पा शिर्के तर उप सरपंचपदी मंगेश जगताप यांची बिनविरोध निवड

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 1 May 2025, 1:41

बापू मुळीक

सासवड:  मांढर (ता. पुरंदर ) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच वनिता पापळ व उपसरपंच किरण काशीद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे, रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने, सरपंच शिल्पा दत्तात्रेय शिर्के व उपसरपंच मंगेश प्रल्हाद जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी रूपाली सरतापे यांनी केली. तर निवडणूक सहाय्यक म्हणून तलाठी मेघा गवळी, ग्रामसेवक शशांक सावंत यांनी काम पाहिले. यावेळी सदस्या वनिता पापळ, ज्योती खोमणे, वर्षा शिर्के, वंदना शिर्के, किरण काशीद, कावेरी सुकल, पुनम गाडे आदी उपस्थित होते.

माजी आमदार संजय जगताप, तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, मुन्ना शिंदे, यांच्या हस्ते सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तानाजी बी शिर्के, महादेव एम के शिर्के, संतोष व्यंकट शिर्के, नवनाथ शिर्के, चंद्रकांत शिर्के, सोपान पापळ,  ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

 

सर्वांना सहमतीत घेऊन, गावच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या असणाऱ्या सोयी-सुविधा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्य महिला, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी पदाचा वापर करणार तसेच   संपूर्ण कार्यकाल गावच्या विकासासाठीच काम करणार असल्याचे नूतन सरपंच शिल्पा शिर्के यांनी सांगितले.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

मोठी बातमी..! रिक्षाचालकांना गणवेश व ओळखपत्र बंधनकारक; प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp