Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar | अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा घडविणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 18:04

युनूस तांबोळी

Sharad Pawar | पुणे : अल्पसंख्यांक समुदायाच्या महत्वपूर्ण व प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व पद्धतीने प्रयत्न करु. असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी (एनसीएम) च्या वतीने दिल्ली येथे आयोजित बैठकीत अल्पसंख्यांक समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाला दिली.

दिल्ली येथील निवासस्थनी विशेष बैठक…

अल्पसंख्यांच्या घटनात्मक अधिकाराची हमी, त्यांच्यावर होणारे हल्ले, लोकप्रतिनिधीत्व तसेच बजेटमध्ये किमान २० टक्क्यांची तरतूद यासह अल्पसंख्यांकांसाठी विशेष नव्हे तर किमान समान संधी उपलब्ध करुन द्यावी इत्यादी अल्पसंख्यांकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पवार यांची त्यांचे दिल्ली येथील निवासस्थनी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी शरद पवार यांनी अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांबाबत सहमती दर्शवत त्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच सदर प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत शक्य ते करण्याचे आश्वासन दिले.

 

सदर शिष्टमंडळात ख्रिस्ती धर्मगुरु थॉमस बिशप डाबरे, माजी अप्पर पोलीस महासंचालक अब्दुर्र रहेमान, डॉ. सिध्दार्थ धेंडे, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, लुकस केदारी आरसीएस अध्यक्ष, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज पिरजादे, जुबेर मेमन, अल्ताफ पिरजादे तसेच दिल्ली येथील फादर मायकल आदि मान्यवर सहभागी झाले होते.

अब्दुर्र रहेमान यांनी अल्पसंख्यांकांना भेडसावणारे प्रश्न व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. बिशप डाबरे यांनी धर्मनिरपेक्ष तत्वांचा अंगिकार करण्यासाठी आपण विशेष मोहीम घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. सर्व जाती धर्माच्या लोकांना घटनेने दिलेले सर्व अधिकार मिळवून देण्यासाठी सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी असे मत डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी व्यक्त केले.

दरम्यान अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांवर विशेषतः राज्य सरकार व केंद्र सरकारच्या बजेटमध्ये अल्पसंख्यांक समुदायासाठी २०टक्क्यांची तरतूद करावी यासाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी (एनसीएम) च्या वतीने देशभर कार्यक्रम राबवण्यात येत असून, दिल्ली येथे सर्व पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींचे याच मुद्यांवर राष्ट्रीय संमेलन घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Bhalchandra Kulkarni : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

Chitra Wagh : लालपरीची सवारी, महिला घेईन भरारी…भाजपच्या चित्रा वाघ यांनी केला एसटीने प्रवास

Yavat Crime | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ; यवत येथे घडला अपघात

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post

Satara News : समाज माध्यमांवर ट्रोल केले जाते...वेतनाकडे पाहून अनेकजण जुनी पेन्शन नको..अशी टीका करत आहेत. पण...आमचे आम्हांला माहिती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.