Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar Family: यावर्षी पवार कुटुंब बारामतीत गोविंदबागेत एकत्र दिवाळी साजरी करणार नाही; कारण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 12 October 2025, 22:25
Sharad Pawar Family: This year the Pawar family will not celebrate Diwali together at Govind Bagh in Baramati; Why?

Photo-Social Media

बारामती : दरवर्षी मोठ्या उत्साहात पवार कुटुंब (Sharad Pawar Family) बारामतीत दिवाळी (Baramati News) सण साजरा करत असते. या सणाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि बारामतीतील गोविंद बाग राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरते. मात्र, यावर्षी पवार कुटुंबीयांकडे दिवाळी पाडवा साजरा होणार नाही. कारण शरद पवार यांचे बंधू आणि ‘सकाळ’ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती प्रतापराव पवार यांचं अलिकडेच निधन झालं आहे. त्यामुळे या वर्षी पवार कुटुंबाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीयांनी एकमताने दिवाळी सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून बारामतीत पवारांचा दिवाळी पाडवा हा मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. या पाडव्याला राज्यभरातून राजकीय नेते, आमदार, खासदार तसेच विविध जिल्ह्यांतील नागरिक पवारांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत दाखल होत असतात.

खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना “या वर्षी पाडवा साजरा होईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही” अशी साशंकता व्यक्त केली होती. अखेर भारती पवार यांच्या निधनामुळे सण साजरा न करण्याचा निर्णय अधिकृतरित्या घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी पवारांचा दिवाळी पाडवा राजकीय वर्तुळात विशेष चर्चेत आला होता. कारण पक्ष आणि कुटुंबातील फूटीनंतर प्रथमच पाडव्याचे दोन वेगळे कार्यक्रम पाहायला मिळाले होते. शरद पवार यांचा पाडवा बारामतीतील गोविंद बागेत साजरा झाला होता, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला होता. या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी केली होती.

 

मात्र, यावर्षीचा पाडवा शांततेत आणि साधेपणात जाईल. भारती पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांनी कुटुंबातील दुःख लक्षात घेऊन दिवाळी पाडव्याचे उत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बारामतीत दरवर्षी दिसणारा पाडव्याचा जल्लोष यंदा दिसणार नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13
Next Post
Bihar Shocking News Unbelievable Planned his own funeral while still alive lay down on the bier and began his final journey towards the cremation ground the reason will leave you stunned

Bihar Shocking News: अविश्वसनीय! जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा,चालत येऊन तिरडीवर झोपला अन् सुरु केला अखेरचा प्रवास स्मशानभूमीकडे ; कारण वाचून बसेल धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp