Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून सुरक्षारक्षकाने दीड किलो सोन्याच्या दागिन्यांसह ८० लाख रुपयांवर मारला डल्ला…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 8 May 2023, 11:25

पुणे Pune Crime : सेनापती बापट रस्त्यावरील एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून सुरक्षारक्षकानेच त्याच्या साथीदाराच्या मदतीने दीड किलो सोन्याचे दागिने आणि दहा लाख रुपयांची रोकड लंपास  (Pune Crime) केल्यााचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  (Pune Crime) शयनगृहातील कपाट उचकटून साडेदहा लाखांची रोकड, पाच अंगठ्या, सोन्याचे कडे, चार सोनसाखळ्या, दोन ब्रेसलेट, चार बांगड्या, सोन्याची बिस्किटे, कुंदनहार, हिरेजडीत दागिने असा ७८ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लांबवून सौद आणि साथीदार पसार झाले. (Pune Crime)

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी रखवालदार झंकार बहाद्दुर सौद (रा. नेपाळ) याच्यासह दोन साथीदारांच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रीतम राजेंद्र मंडलेचा (रा. राजव्हिला, मंगलवाडी, सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडलेचा बांधकाम व्यावसायिक आहे. मंडलेचा यांच्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचे काम एका सिक्युरिटी एजन्सीला देण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून झंकार सौद मंडलेचा यांच्या बंगल्यात सुरक्षारक्षक म्हणून काम पाहत होता. मंडलेचा कुटुंबीय बाहेर जेवण करण्यासाठी गेले होते. सुरक्षारक्षक सौद याने साथीदारांना बोलावून घेतले.

बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून सौद आणि दोन साथीदारांनी बंगल्यात प्रवेश केला. मंडलेचा कुटुंबीय घरी परल्यानंतर शयनगृहातील कपाट उचकटल्याचे आढळून आले. कपाटातून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मंडलेचा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Junner Crime | दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर पडल्याची संधी साधत दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सराईताला बेड्या ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी..

Pune Crime : मित्रासाठी काय पण..! मोक्कांतर्गत शिक्षा भोगत असलेल्या मित्राला जामिनावर बाहेर काढण्यासाठी मित्रांनी मंदिरातील दानपेटीवर मारला डल्ला ; कोंढवा पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या..

Pune Crime | ऊरुळी देवाची येथील बंद फ्लॅट फोडला; तब्बल सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला…!

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28
Next Post

Plane Crash | राजस्थानमध्ये हवाई दलाचं विमान कोसळून मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp