Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरीवरून काढून टाकलं म्हणून चिंचवडमध्ये सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला; सीसीटीव्हीत घटना कैद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 June 2025, 14:31

पुणे: पुणे जिल्ह्यातील उद्योग नगरीत चक्क सुरक्षा रक्षकावरच चाकू हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदाम कामिठे असं जखमी सुरक्षा रक्षकाचं नाव असून, राम लोंढे असं हल्लेखोर आरोपीचं नाव आहे. ही घटना चिंचवड गावातील शांतीबन सोसायटीमध्ये घडली आहे.

सुदाम कामिठे हे पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गावात शांतीबन सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी राम लोंढे हा जबरदस्तीने सोसायटीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी सुरक्षा रक्षक सुदाम कामिठे यांनी त्याला अडवून विचारणा केली की, “कसा घुसतोस?”

त्या वेळी काही वेळ दोघांमध्ये बोलणे झाले. मात्र, गप्पा मारल्यानंतर अचानक राम लोंढे याने चाकू बाहेर काढून सुदाम कामिठे यांच्यावर हल्ला केला. कामिठे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी टेबलवरील वीट उचलली. मात्र, आरोपीने तीच वीट त्यांच्या हातून हिसकावून घेत डोक्यावर मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी राम लोंढे याने काही दिवसांपूर्वी शांतीबन सोसायटीत हाऊसकीपिंगचे काम केले होते. मात्र, तो व्यसनाधीन असल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळेच रागाच्या भरात त्याने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04
Next Post

शेतकरी कर्जमाफीवर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; 'सरकार शब्द फिरवणार नाही'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp