Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक…! शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; मांडवगण फराटा येथील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 24 June 2024, 17:04

मांडवगण फराटा, (पुणे) : घरातील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोनिका मदन खिलारे (वय-१७) असं आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.

ही घटना कुरुळी (ता. शिरूर) येथे गुरुवार (दि. २०) रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वडील मदन निवृत्ती खिलारे (सध्या रा. कुरुळी, मूळ रा. खडकी सदार, ता. रिसोड, जि. वाशिम) यांनी मांडवगण फराटा दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका खिलारे ही कुटुंबासोबत कुरुळी येथे राहण्यास आहे. मोनिकाने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. तिचे वडील दुपारच्या सुमारास विळा आणण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी मुलीने घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, मोनिकाला उपचारासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. मांडवगण फराटा पोलिसांनी सदर घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतीराव गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल गवळी करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ७ धडाकेबाज निर्णय! शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य ते वस्त्रोद्योग विभागापर्यंत काय बदललं? वाचा सविस्तर…

Tuesday, 8 September 2026, 19:04

पुण्यात खाकीला काळिमा! मद्यधुंद अवस्थेत पोलीस हवालदाराकडून तरुणीचा विनयभंग; हवालदाराला अटक, उपायुक्तांकडून निलंबनाची कारवाई

Tuesday, 8 September 2026, 18:59

हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान रोजचीच वाहतूक कोंडी? वाहतूक विभाग याकडे लक्ष देईल का?

Tuesday, 8 September 2026, 18:22

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईने औषध माफियांमध्ये खळबळ! महाराष्ट्रात ११ कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त, २०३ मेडिकलचे परवाने रद्द तर २१ जणांना अटक

Tuesday, 8 September 2026, 18:10

उरुळी कांचन येथील हेमलता बडेकर यांची ‘अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघा’च्या राज्य महिला आघाडी प्रमुखपदी निवड

Tuesday, 8 September 2026, 18:01
Next Post

पुण्यात 3 कोटींच्या व्हेल माशाच्या ‘उलटी’ची विक्री; दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp