Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात 3 कोटींच्या व्हेल माशाच्या ‘उलटी’ची विक्री; दोघांना अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 24 June 2024, 17:34

पिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या दोन जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. व्हेल माशांच्या उलट्या आणि इतर साहित्यांची तस्करी करून विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 3 कोटी 27 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई वनरक्षक विभागाने शनिवारी 22 जून बावधन येथील रानवारा हॉटेलसमोर केली.

याप्रकरणी किशोर यशवंत डांगे (वय-४५, रा. मालगुंड ता, जि. रत्नागिरी) आणि संदीप शिवराम कासार (वय-६२, रा. मालगुंड ता. रत्नागिरी) यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39,44, 48, 49 (ब),57,51, आयपीसी 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याबाबत वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक सारीका बन्सी दराडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर डांगे हा ड्रायव्हर असून संदीपची संदीपची शेती तसेच हॉटेलचा व्यवसाय आहे. आरोपी व्हेल माशाच्या ‘उलटी’चा तुकडा परवानगी नसताना विक्री करण्यासाठी पुण्यातील बावधन येथे घेऊन आले होते.

याबाबत माहिती मिळताच मुळशी वन परिक्षेत्र विभागाने बावधन येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून व्हेल माशाची ‘उलटी’ तसेच इतर साहित्य असा एकूण 3 कोटी 27 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ७ धडाकेबाज निर्णय! शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य ते वस्त्रोद्योग विभागापर्यंत काय बदललं? वाचा सविस्तर…

Tuesday, 8 September 2026, 19:04

पुण्यात खाकीला काळिमा! मद्यधुंद अवस्थेत पोलीस हवालदाराकडून तरुणीचा विनयभंग; हवालदाराला अटक, उपायुक्तांकडून निलंबनाची कारवाई

Tuesday, 8 September 2026, 18:59

हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान रोजचीच वाहतूक कोंडी? वाहतूक विभाग याकडे लक्ष देईल का?

Tuesday, 8 September 2026, 18:22
Next Post

गृहिणींचे बजेट कोलमडणार; पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp