Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील हेमलता बडेकर यांची ‘अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघा’च्या राज्य महिला आघाडी प्रमुखपदी निवड

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 8 September 2026, 18:01

उरुळी कांचन, ता. 08 : रेशन धान्य दुकानदारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या ‘अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे’च्या राज्य महिला आघाडीच्या प्रमुखपदी उरुळी कांचन येथील श्रीमती हेमलता बाळासाहेब बडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मेमाणे फार्म या ठिकाणी आयोजित महाराष्ट्र राज्य कार्यकारणी, सर्व जिल्हाध्यक्ष व रेशन दुकानदारांच्या संयुक्त बैठकीत महासंघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दुकानदारांना केले. या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष काका देशमुख , प्रदेशाध्यक्ष डी. एन. पाटील, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, सचिव चंद्रकांत यादव, हवेली तालुका सचिव महेंद्र सरोदे आदी उपस्थित होते. या वेळी हेमलता बडेकर यांची राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दुकानदार उपस्थित होते.

या निवडीबद्दल उरुळी कांचनसह हवेली तालुक्यातील रेशन दुकानदार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना आणि ग्रामस्थांकडून हेमलता बडेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेमलता बडेकर म्हणाल्या, “महासंघाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून, राज्यभरातील महिला रेशन दुकानदारांच्या आणि बचत गटांच्या रास्त मागण्यांसाठी मी अहोरात्र काम करेन. शासकीय पातळीवर महिला दुकानदारांना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी राज्यव्यापी दौरा करून संघटन मजबूत करेन.”

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ७ धडाकेबाज निर्णय! शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य ते वस्त्रोद्योग विभागापर्यंत काय बदललं? वाचा सविस्तर…

Tuesday, 8 September 2026, 19:04

पुण्यात खाकीला काळिमा! मद्यधुंद अवस्थेत पोलीस हवालदाराकडून तरुणीचा विनयभंग; हवालदाराला अटक, उपायुक्तांकडून निलंबनाची कारवाई

Tuesday, 8 September 2026, 18:59

हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान रोजचीच वाहतूक कोंडी? वाहतूक विभाग याकडे लक्ष देईल का?

Tuesday, 8 September 2026, 18:22

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईने औषध माफियांमध्ये खळबळ! महाराष्ट्रात ११ कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त, २०३ मेडिकलचे परवाने रद्द तर २१ जणांना अटक

Tuesday, 8 September 2026, 18:10

उरुळी कांचन येथील हेमलता बडेकर यांची ‘अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघा’च्या राज्य महिला आघाडी प्रमुखपदी निवड

Tuesday, 8 September 2026, 18:01

डीजेवरून उद्धव ठाकरे आक्रमक! विद्यानंद बापट प्रकरणी सरकारला थेट सुनावले खडेबोल

Tuesday, 8 September 2026, 17:50
Next Post

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईने औषध माफियांमध्ये खळबळ! महाराष्ट्रात ११ कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त, २०३ मेडिकलचे परवाने रद्द तर २१ जणांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp