Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sassoon Hospital | अखेर अंमलबजावणी सुरू ; ससूनमध्ये औषधे मोफत मिळण्यास सुरुवात…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 April 2023, 12:09

Sassoon Hospital  | पुणे : ससून रूग्णालयात येणा-या  प्रत्येक रुग्णाला रुग्णालयामधील मेडिकल स्टोअरमधूनच मोफत औषधे द्याव्यीत. औषधे बाहेरुन आणण्यासाठी चिठ्ठी दिल्यास, कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी डाॅक्टरांना तंबी दिल्यानंतर अखेर मोफत औषधे मिळण्यास सुरुवात झाली आहे.

“झिरो प्रिस्क्रिप्शन’च्या अंमलबजावणीला सुरूवात…

सोमवारपासून “झिरो प्रिस्क्रिप्शन’च्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून रुग्णालायाच्या मेडिकल गर्दी दिसू लागली आहे. रुग्णालयाच्या आवारात मेडिकल स्टोअर आहे. त्यामुळे औषधे घेण्यासाठी गर्दी दिसू लागली आहे.बाहेर औषधे आणण्यासाठी चिठ्ठी देऊ नये असे आदेश असताना देखील एका एक-दोन डॉक्‍टरांनी चिठ्ठी लिहून देण्याचा प्रताप केला. मात्र त्यांना तोंडी समज देण्यात आली.

दरम्यान, बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी डॉक्‍टरांनी लिहून दिल्यास, संबंधित डॉक्‍टरांवर कारवाई होणार आहे. एवढेच नव्हे तर आवारात असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये ससूनची चिठ्ठी घेऊन आलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी सोमवारी औषध दुकानांच्या बाहेर सुरक्षारक्षक नेमण्यात आले. याबाबत विक्रेत्यांनी अधिष्ठाता कार्यालयात तक्रार केल्याचे समजते.

रुग्णांना मोफत औषधांचे धोरण कळावे, यासाठी ससूनमधील 18 एलईडी स्क्रीनवर माहिती दिसेल अशा स्वरूपात जाणार आहे. औषध दुकानांच्या बाहेर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. औषधांची चिठ्ठी देऊ नये, यासाठी “मार्ड’च्या डॉक्‍टरांची सोमवारी बैठक घेण्यात आली. त्यात त्यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. असे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Indapur News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीतून भाजपचा ;यु टर्न

Pune News | वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार लोकन्यायालयात जुळले

Shirur Crime News : निमोणे येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, परिसरात खळबळ..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33
Next Post

Farmer News | कापसात गाडून घेत शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन ; कापूस उत्पादक आक्रमक, सरकार मार्ग काढणार का..?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.