Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Farmer News | कापसात गाडून घेत शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन ; कापूस उत्पादक आक्रमक, सरकार मार्ग काढणार का..?

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 April 2023, 12:36

Farmer News  | अहमदनगर : अखतवाडे तालुका शेवगाव येथील शेतकऱ्यांनी कापसाला चांगला दर मिळावा, अनुदान मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कापसात गाडून घेत अनोखं आंदोलन केलं आहे. कापसाला प्रतिक्विंटल चार हजार रूपये अनुदान न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येथे स्वतःला कापसात गाडून घेत सरकारचा निषेध व्यक्त केला.

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या दरवाढीची गेल्या पाच महिन्यांपासून वाट पाहिली. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे विविध मार्गाने दरवाढीसाठी आवाज उठवला. राज्यातील काही नेत्यांनी देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मांडत दरवाढीचा मुद्दा मांडला. मात्र, गतवर्षी कापसाला एका क्विंटलला १३ हजार ते १४ हजार रुपये दर मिळाला होता.

यंदा चार ते पाच हजार रुपयांची घट…

त्यातुलनेत यंदा चार ते पाच हजार रुपयांची घट झाली आहे. विदर्भ, मराठवाड्या प्रमाणं आता अहमदनगरच्या शेवगावमधील कापूस उत्पादक शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अखतवाडे येथे शेतकरी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्वतः कापसात गाडून घेतलं.

 

अहमदनगर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड झाली आहे. मधल्या काळात अतिवृष्टीचा पाऊस पडल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. एक एकरातून कापूस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे २५ ते ३० हजार रूपये खर्च येतो. परंतु, सध्या बाजारात कापसाला मिळत असलेला भाव ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल हा उत्पादकांना न परवडणारा आहे असं आंदोलकांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडे अनेक वेळा मागणी करून देखील कापसाला प्रतिक्विंटल चार हजार रूपये अनुदान मिळाले नाही. असं शिवराज कापरे या शेतकऱ्यानं सांगितलं. कापसाच्या दरात वाढ न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Hadapsar Crime | जमीन विकसित करण्याची स्वप्ने दाखवून मांजरीतील शेतकऱ्याची फसवणूक ; बोगस बँक खाते उघडून करोडो रूपये लाटले

Hadapsar Crime : हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

Hadapsar News | पुणे : ‘तुझ्यामुळेच वाटोळं झालं, तू मेलीस तर…’; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55
Next Post

Pune Accident : मोठी बातमी ! पुणे-सातारा महामार्गावर सहा वाहने एकमेकांना धडकली ; वाहनांचे मोठे नुकसान.. !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.