Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव येथील नागेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी संपत शेळके यांची बिनविरोध निवड….

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 September 2023, 20:39

संदीप टूले
केडगाव, ता.३० : केडगाव (ता. दौंड) येथील नागेश्वर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संपत मुरलीधर शेळके यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गणपत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवडीची परंपरा या सोसायटीने कायम राखली आहे.

दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. संपत शेळके यांनी नुकताच माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता. या सोसायटीच्या अध्यक्षपदी संपत शेळके यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी मार्केट कमिटीचे सदस्य सचिन लालासाहेब शेळके, धनंजय शेळके विशाल शेळके, विलास शेळके ,गोरख शेळके , दत्ता शेळके, विकास शेळके ,अतुल शेळके , कुमार शेळके तुका शेळके यांसह सोसायटीचे आजी-माजी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आभार विलास शेळके यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वडील प्राध्यापक, परीक्षेतही अव्वल; तरी नैराश्याने गाठलं!ICTच्या सिद्धेशच्या मृत्यूने खळबळ, डॉक्टरांना पाठवला होता शेवटचा मेसेज..

Thursday, 22 October 2026, 10:21

पुणे पदवीधर निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! शिंदे सेनेचा अपक्षाला पाठिंबा?सामंताच्या ‘त्या ‘भेटीने वार फिरणार…

Thursday, 22 October 2026, 9:26

पुण्यात 3 शब्दांच्या WhatsApp स्टेटसमुळे रक्तरंजित थरार! 4 अल्पवयीनांचा हल्ला; कोयत्याने अंगठा तोडला, डोक्यावरही सपासप वार…

Thursday, 22 October 2026, 8:50

पुण्यात मध्यरात्री सायबर डल्ला! गाढ झोपेत मोबाईलवर मेसेजचा पाऊस; सकाळी उठताच बँक खात्यातून पावणेदहा लाख गायब!

Thursday, 22 October 2026, 8:21

मद्यप्रेमींना मोठा झटका! पुण्यासह 4 शहरांत दारूची दुकानं बंद; नेमकी किती तारखेपर्यंत विक्रीबंदी?

Thursday, 22 October 2026, 8:03

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय! विविध मनाई आदेश जारी, नेमकं काय बंद असणार?

Thursday, 22 October 2026, 7:49
Next Post

कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp