Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 September 2023, 20:56

पुणे : भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तळेगाव दाभाडे येथील एमआयडीसी परिसरातील जेसीबी कंपनीजवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास झाला. या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तळेगाव दाभाडे एमआयडीसीजवळील जेसीबी कंपनीजवळ एका दुचाकीवर चौघेजण जात होते. हे सर्वजण खेडवरून त्यांच्या गावाकडे जात होते. नेमकं याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या निळ्या रंगाच्या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दुचाकी दूर जाऊन पडली. यात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेले दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अचानक झालेल्या अपघाताने या भागात काही वेळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

मावळ तालुक्यात वाढले अपघाताचे प्रमाण

गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अनेकदा अपघात होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शनिवारी झालेल्या अपघातात एका गाडीवर चौघेजण होते. याच दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने गाडीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बाप्पाच्या विसर्जनात लुटीचा मोठा डाव! सुऱ्या, कटर अन् मिरचीपूड घेऊन 11 जण नदीपात्रात दबा धरून बसले अन् पुढे पोलिसांनी

Sunday, 27 September 2026, 12:15

“नाव मतदार यादीतून गायब? थेट पोलिसांकडे जा!”सुषमा अंधारेंच्या दाव्याने SIR वरून नवा वाद

Sunday, 27 September 2026, 12:03

“परवानगीची मिजास नक्की उतरवू!” गणेश विसर्जनातील डीजेवर विद्यानंद बापटांचा थेट हल्लाबोल; काय म्हणाले पाहा

Sunday, 27 September 2026, 11:32

सोनं महागलं अन् ग्राहकांचा ट्रेंडच बदलला! दागिन्यांऐवजी आता ‘या’ गोष्टींकडे कल

Sunday, 27 September 2026, 10:55

‘सासरी त्रास होतोय, ते पैसे मागताय’ आईला शेवटचा फोन अन् काही तासांतच पुण्यात गर्भवती 23 वर्षीय महिलेची आत्महत्या

Sunday, 27 September 2026, 9:52

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत? ठाकरे गट सुरू करणार ‘शेतकरी मदत केंद्र’; काय मिळणार सुविधा? वाचा

Sunday, 27 September 2026, 9:22
Next Post

प्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी ; साहित्य क्षेत्रातून होतीये आग्रही मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp