Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raj Thackeray: पोस्टवरून फटकारलं, ‘पद सोडून द्या’ म्हणत झापलं; पुण्यात राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 6 November 2025, 15:43
Raj Thackeray: Scolded from the post, told to 'resign'; Raj Thackeray scolds office bearers in Pune

Photo-Social Media

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यातील (MNS) शाखाध्यक्ष आणि (Pune News) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षातील निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त केला. “काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय केलं दाखवा, आणि जे काम करत नाहीत त्यांना थेट काढून टाका,” या शब्दांत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलाच सज्जड दम दिला.

 

पुण्यातील संकल्प हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला शहरातील सर्व शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे स्वतः पक्षाच्या संघटनात्मक कामावर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. बैठकीच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून फटकारले.

‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश उर्फ पिट्या परदेशी, हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो पाहून राज ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी थेट विचारलं की, “छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे, कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा,” असे म्हणत राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना झापले.

त्यानंतर राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की, काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. “इतके दिवस काय काम केले हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच, “ज्यांनी काम केले नाही त्यांना काढून टाका,” असे आदेश राज ठाकरेंनी थेट दिले. या फटकारणीनंतर सभागृहातील अनेक शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी गप्प बसले, काहींनी तर माना खाली घातल्या.

दरम्यान, शाखाध्यक्षांची ही बैठक साधारणतः एक ते दोन तास चालेल, अशी अपेक्षा होती. बैठकीचा मुख्य उद्देश पुणे शहरातील विविध स्थानिक प्रश्नांवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील रणनीतीवर, तसेच मतदार यादीतील गोंधळावर सविस्तर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन करणे हा होता. मात्र शहरातील नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक व अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत बैठक अल्पावधीतच संपवून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37
Next Post
Baramati Politics: BJP's new game in Baramati; Friendship in the grand alliance but wrestling in politics, what is the exact strategy?

Baramati Politics : भाजपचा बारामतीत नवा खेळ; महायुतीत दोस्ती पण राजकारणात कुस्ती, नेमकी रणनीती काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.