Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यातील ३२३ गावांमध्ये होणार घनकचरा व्यवस्थापन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 January 2025, 16:11
Pune Zila Parishad to manage garbage in 323 villages pune

पुणे: पुणे जिल्ह्यातील महसुली १८३६ गावांपैकी उर्वरित ३२३ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील १०० दिवसांमध्ये ही गावे कचरामुक्त होणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. यासाठी तीन कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आले आहेत.

 

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सात कलमी कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १८३६ महसुली गावे आहेत. त्यांपैकी आतापर्यंत १५१३ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात आला आहे. म्हणजेच एकूण गावांच्या तुलनेत सुमारे ८२ टक्के गावांमध्ये घनकचरा प्रकल्पाचे काम झाले आहे. आता येत्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत उर्वरित गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेऊन त्यांना प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील एकूण महसुली गावपैिकी उर्वरित ३२३ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कंपोष्ट पीठ (खतखड्डे), कचरा वाहतूक, प्लास्टिक कागदचे संकलन शेड उभारण्यात येणार आहे. परसबाग, शोषखड्डे करण्यात येणार आहे. मोठ्या गावातील सांडपाणी प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिलागतील ३२३ गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून आता प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ३२३ गावे येत्या १५ एप्रिलपर्यंत कचरामुक्त होणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

 "टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणे गरजेचे.." अभिनेत्री सीमा बिस्वा 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.