Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : पुणेकरांचा बंगळूर प्रवास 5 तासांनी वाचणार! ‘वंदे भारत स्लीपर’ला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; 13 तासांत गाठणार कर्नाटकची राजधानी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 April 2026, 13:41
Pune

photo- social media

Pune : पुणेकरांसाठी मुंबई-बंगळूर मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस सुरू करण्यास रेल्वे मंत्रालय यांनी मंजुरी दिली आहे. ही गाडी पुणे मार्गे धावणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 5 तासांनी कमी होणार आहे.

सध्या पुणे ते बंगळूर प्रवासासाठी उद्यान एक्स्प्रेसला 18 तास 15 मिनिटे आणि कोईम्बतूर एक्स्प्रेसला 19 तास 20 मिनिटे लागतात. नव्या वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळे हे अंतर सुमारे 13 तासांत पार केले जाणार आहे. ही गाडी पुणे, सोलापूर आणि वाडी मार्गे धावणार असून दौंड ते गुंटकलदरम्यानचा मार्ग ताशी 130 किमी वेगासाठी सक्षम करण्यात आला आहे.

या गाडीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘कवच’ प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच आधुनिक शिड्या, कुशनिंग असलेले बर्थ, सेन्सर-आधारित प्रकाश व्यवस्था आणि बायो-व्हॅक्युम टॉयलेट्सची सुविधा देण्यात आली आहे.

गाडीमध्ये एकूण 16 डबे असतील. यामध्ये एसी थ्री टियरचे 11 डबे (611 बर्थ), एसी टू टियरचे 4 डबे (188 बर्थ) आणि एसी फर्स्ट क्लासचा 1 डबा (24 बर्थ) असेल. एकूण प्रवासी क्षमता 823 इतकी असेल.

 

ही गाडी आठवड्यातून 6 दिवस धावणार असून 1 दिवस देखभालसाठी राखीव असेल. मुंबई आणि बंगळूर येथून रात्री 9 च्या सुमारास प्रस्थान होणार आहे. गाडीची कमाल क्षमता ताशी 160 किमी असली तरी मार्गाच्या मर्यादेमुळे ती ताशी 130 किमी वेगाने धावेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37
Next Post

ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशारा.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp