Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : पुणे महापालिका व ICLEI दक्षिण आशिया यांचा ई-कचऱ्यावर संयुक्त उपक्रम..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 21 January 2026, 20:19
Pune

photo- social media

Pune :  पुणे महानगरपालिका व ICLEI Local Governments for Sustainability, South Asia यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम, शाश्वत व परिणामकारक करण्यासाठी “Green Byte” प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत पुणे महानगरपालिका आणि ICLEI दक्षिण आशिया संस्थेमध्ये कामाचा करारनामा करण्यात आला आहे.

पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ७० ते ८० लक्ष असून शहरात माहिती-तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे लॅपटॉप, मोबाईल फोन, टीव्ही, वॉशिंग मशीन यांसारख्या उपकरणांमधून निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ई-कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर व पर्यावरणपूरक विल्हेवाट न झाल्यास पर्यावरण व आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, ई-कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

हा उपक्रम महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम व अतिरिक्त आयुक्त (ज) पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मा. उपायुक्त अविनाश सकपाळ, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार तसेच ICLEI दक्षिण आशियाचे कार्यकारी संचालक इमानी कुमार व संचालक सौम्या चतुर्वेदुला सहभागी आहेत. औपचारिकीकरण, डेटा पारदर्शकता आणि बहु-भागधारक दृष्टिकोनातून पुण्याची ई-कचरा व्यवस्थापन परिसंस्था मजबूत करणे हा या “ग्रीन बाइट पुणे” उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच पुण्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी ICLEI दक्षिण आशिया संस्थेमार्फत सल्लागार सहाय्य देखील देण्यात येणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42
Next Post
IND vs NZ T20

IND vs NZ T20 : अभिषेक शर्माचा नागपुरात 'धुमाकूळ'! अवघ्या २२ चेंडूत ठोकलं अर्धशतक; कीवी गोलंदाजांची पळता भुई थोडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.