Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Pune News : सूरतमधून अवघ्या सव्वा दोन तासांत फुफ्फुसे आणून, पुण्याच्या महिलेवर यशस्वी प्रत्यारोपण… डॉक्टर झाले देवदूत!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 15:08

Pune News : पुणे : डॉक्टर हे रूग्णांसाठी देवदूत असतात. पुण्यातील एका महिलेला याची प्रचिती नुकतीच आली. तीव्र फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पुण्यातील एका ५३ वर्षीय महिलेला दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी अवयवप्राप्तीची गरज होती. त्याचदरम्यान सुरतमधील एका ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. सूचना मिळताच डॉक्टरांचे पथक तातडीने सुरतला रवाना झाले. ग्रीन कॉरिडॉर तयार करून या व्यक्तीची दोन्ही फुफ्फुसे विशेष विमानाने पुण्यात आणून त्यांचे महिलेवर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. अतिशय वेगवान प्रक्रियेमुळे संबंधित महिलेचा जीव वाचला. डॉक्टर या महिलेचा जीव वाचविण्यासाठी देवासारखे धावून आले. पिंपरीतील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे प्रत्यारोपण झाले.

पुण्यातील एक ५३ वर्षीय महिला कबुतरांच्या संपर्कात आल्याने तीव्र फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होती. तिला २० सप्टेंबरला डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने तिचे नाव दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी अवयवप्राप्तीच्या प्रतीक्षा यादीत नोंदविले होते.

दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीमार्फत योग्य अवयवदाता उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली. सुरत जिल्हा रुग्णालयामध्ये ४२ वर्षीय मेंदूमृत पुरुषाच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक तातडीने सुरतला रवाना झाले. सुरतच्या जिल्हा रुग्णालयामधून २९ सप्टेंबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अवयव काढण्यात आले आणि दोन तास १५ मिनिटांत संध्याकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी पिंपरीतील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. सुरतहून पुण्याला विशेष विमानाने ही फुफ्फुसे आणण्यात आली. यासाठी सुरतमधील जिल्हा रुग्णालय ते सुरत विमानतळ आणि नंतर पुणे विमानतळ ते डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्याच दिवशी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

आरोग्य सुविधा सक्षम करणे हेच आमचे ध्ये असून, त्याला अत्याधुनिक पायाभूत सुविधांची जोड असेल. सुरत आणि पुण्याच्या वाहतूक पोलिसांचे तसेच अवयवदानाची प्रक्रिया सुलभतेने पार पाडणाऱ्या कुशल डॉक्टरांचे मी अभिनंदन करते.

– डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

pune crime : दरोडेखोरांनी दागिने बॅगेत भरण्यास सुरवात केली अन् अवघ्या पाचच मिनिटांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp