Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शरद पवार माझे दैवत; अजित पवार नेते… जुन्नरचे आमदार अतुल बेनके कुणाच्या बाजूने? भूमिका केली स्पष्ट!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 July 2023, 17:52

Pune News  : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. तर शरद पवार यांना मानणारा एक गट तयार झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके हे नेमके कुणाच्या बाजूने हे अद्याप अस्पष्ट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आता बेनके यांनी पत्रकार परिषद घेत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

माझी भूमिका तटस्थ

बेनके म्हणाले की, शरद पवार हे माझे दैवत आहेत. मात्र, अजित पवार हे देखील आमचे नेते आहेत. यामुळे निर्णय घेणे माझ्यासाठी अवघड आहे. जेव्हा माणसाच्या मनाची घालमेल होते, (Pune News ) तेव्हा शरीराचे ऐकायचे असते. शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही माझ्या मनात आणि शरीरात आहेत, असं अतुल बेनके यांनी म्हटलं आहे.मात्र, माझी भूमिका तटस्थ आहे. विकास कामासाठी मी ज्यांच्याकडे जावे लागेल, त्यांच्याकडे मी जाणार आहे, असंही बेनके म्हणाले आहेत.

राजकारणाची सध्यस्थिती पाहता मी २०२४ ची निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत नाही. मी जुन्नर तालुक्यातील जनतेची कामे करणार आहे. समाजकार्यात मी कार्यरत राहीन, (Pune News ) असे सांगत अतुल बेनके यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले आणि आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

 

जुन्नर तालुक्याच्या हितासाठी अजित पवार हे पाहिजेत. बुडीत बंधाऱ्याची कामं रखडली आहेत. सरकार बदललं आणि नवीन सरकारने काही बदल केले आहेत. शरद पवार यांच्या बद्दल जितका आदर आहे तितकाच आदर अजित पवार यांच्याबद्दलही आहे. (Pune News ) माझ्या मनात पहिलं स्थान दिलीप वळसे पाटील आणि त्यानंतर अजित पवार यांना आहे. आम्ही पवार कुटुंबासोबत आहोत. त्यामुळे हा निर्णय घेणं अवघड आहे, असं अतुल बेनके म्हणाले आहेत.

लोकांनी आम्हाला विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटबद्ध आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहोत, असंही बेनके म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : चोरट्यांचा मोर्चा “दशक्रिया विधीच्या” साहित्याकडे..! विधीसाठी लागणाऱ्या साहित्यावर चोरट्यांनी मारला डल्ला ; पुण्यातील ओंकारेश्वर घाट येथील प्रकार..

Pune News : शरद पवारांची साथ का सोडली? अखेर वळसे-पाटलांनी केला खुलासा; म्हणाले, मला ईडी, सीबीआयची नोटीस…

Pune News : खुशखबर! पुणेकर होणार वाहतूक कोंडीतून मुक्त… २७ हजार कोटींच्या प्रकल्पास मान्यता!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46
Next Post

MPSC News : काट्या कुट्यात रानमेवा शोधत, शेळ्या चारणारी 'जोत्स्ना'ची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसनी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.