Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जप्त केलेल्या ५ कोटींच्या अंमली पदार्थांची होळी : पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 12:45

Pune News : पुणे : जप्त केलेल्या तब्बल पाच कोटी रुपयांचे अंमली पदार्थ रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीच्या भट्टीत जाळण्यात आले. अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे.

रांजणगाव येथील खासगी कंपनीच्या भट्टीत करण्यात आली होळी

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने, तसेच विविध पोलीस ठाण्यातील पथकांनी ४ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. (Pune News ) हे अमली पदार्थ नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार, पुणे पोलिसांनी ६७ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा गांजा, एक कोटी ९७ लाख १७ हजार रुपयांचा एक किलो ११४ ग्रॅम मेफेड्रोन, दोन कोटी १३ लाख ९४ हजार रुपयांचे एक किलो ४२६ ग्रॅम कोकेन, १९ लाख ६६ हजार रुपये चरस, दोन लाख ८७ हजार रुपयांचा अफूच्या बोंडांचा चुरा, चार लाख नऊ हजार रुपयांचे हेरॉईन असा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला आहे.

हि उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, रोहिदास पवार,रासायनिक विश्लेषक जि. भ. सदाकाळ, (Pune News ) न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे क्षेत्र अधिकारी प्र. अ. लेंडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद डोके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विठ्ठल बोबडे, एस. के. कोल्हे, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सुनील थोपटे आदींनी ही कारवाई केली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ येथे टेम्पो-ट्रकचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

Pune News : पिरंगुट येथे तब्बल ११ लाख रुपयांच्या दोन टन भेसळयुक्त खव्याचे पदार्थ अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त

Pune News : गणेशोत्सवातील गर्दीवर १८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

Pune News : गावठी दारू अड्ड्यावर छापा; तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट; शिरगाव पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp