Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : गावठी दारू अड्ड्यावर छापा; तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट; शिरगाव पोलिसांची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 13:09

Pune News : पुणे : शिरगाव पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. मावळच्या पुसाणे गावच्या हद्दीत कंजार भट वस्ती शेजारील गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून ही धडक कारवाई केली.

पुसाणे येथे शिरगाव पोलिसांची कारवाई

शिरगाव पोलिसांना पुसाणे गावच्या हद्दीत बेकायदा गावठी दारूअड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. (v) या छापेमारीच्या कारवाईत पोलिसांना घटनास्थळी बेकायदेशीरपणे हातभट्टीची गावठी दारु तयार करण्यासाठी कच्चे रसायन आणि साहित्य हे मिळून आले. याची किंमत सुमारे 7 लाख 500 रुपये असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी देव शिवम राठोड आणि एका महिलेवर (Pune News) शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : जप्त केलेल्या ५ कोटींच्या अंमली पदार्थांची होळी : पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती

Pune News : सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ येथे टेम्पो-ट्रकचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

Pune News : पिरंगुट येथे तब्बल ११ लाख रुपयांच्या दोन टन भेसळयुक्त खव्याचे पदार्थ अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

Shocking News : धक्कादायक! भीक मागण्यासाठी स्वतःच्याच मुलीला चक्क २ हजारांना विकले; पंचांनीही दिली सहमती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp