Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News : धक्कादायक! भीक मागण्यासाठी स्वतःच्याच मुलीला चक्क २ हजारांना विकले; पंचांनीही दिली सहमती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 13:28

Shocking News : पुणे : पैशांसाठी कोण काय करेल, सांगता येत नाही. आपल्याच चार वर्षांच्या मुलीला तिच्या आईवडिलांनी चक्क भीक मागण्यासाठी २ हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर, यासाठी समाजातील १० पंचांची त्यांनी सहमती घेतली असून, पंचांच्या सहमतीनंतर हा प्रकार घडला आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित मुलीचा शोध घेतला असून, आई-वडिलांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलीचा ताबा असलेल्या पती-पत्नीला अटक केली आहे.

येरवड्यातील धक्कादायक प्रकार

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अॅड. शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. वैदूवाडी, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Shocking News) या फिर्यादीनुसार, पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांनी त्यांची अवघ्या ४ वर्षांची मुलगी तिघांना २ हजार रुपयांना विकल्याची माहिती पेशाने वकील असलेल्या अॅड. शुभम लोखंडे यांना मिळाली. हे कृत्य करण्यासाठी त्यांनी समाजातील १० पंचांची सहमती घेतल्याचेही त्यांना समजले. (Shocking News) त्यानंतर दोघे येरवडा येथे येऊन मुलीला २ हजार रुपयांना भीक मागण्याच्या उद्देशाने बारामती येथील सुपे येथे घेऊन गेले. तेथे तिला गुलाम बनवून, जबरदस्तीने भीक मागायला लावले.

 

दरम्यान, याबाबत आरोपींकडे विचारणा केली असता, आपण या मुलीला दत्तक घेतल्याचा दावा मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे. (Shocking News) या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नांगरे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shocking News : धक्कादायक..! अहमदनगर येथे वहिवाट रस्त्याच्या वादातून तहसीलदारांचा गळा दाबून जमिनीवर पाडले

Shocking News : खळबळजनक! भर पावसात मृतदेह रात्रभर घराबाहेर; घरात आणण्यास घरमालकाचा नकार; कारण ऐकून बसेल धक्का!

Shocking News : उत्तराखंडमध्ये विजेच्या धक्क्याने १० जणांचा मृत्यू; ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune News : 'रिंग रोड'साठी प्रशासनाचं आहे 'हे' मोठं प्लॅनिंग; जाणून घ्या नेमकं आहे तरी काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.