Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘इस्लाममध्ये संगीत हराम’ कोंढव्यात झळकले पोस्टर्स; चौकशी सुरू…

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 9 October 2025, 16:47

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात “I Love Mohammad” या पोस्टर्स नंतर आता “इस्लाममध्ये संगीत हराम आहे” अशा आशयाचे पोस्टर्स सार्वजनिक चौकात लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समुळे सध्या कोंढवा परिसरात खळबळ उडाली असून, तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून एटीएस आणि पुणे पोलिस संयुक्त सर्च ऑपरेशन राबवत आहेत. दहशतवादी हालचालींचा संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे ही मोहीम राबवली. एकीकडे पोलिसांची सुरु असलेली कारवाई आणि दुसरीकडे परिसरात वाद निर्माण होईल असे पोस्टर्स लावण्यात आल्याने काही समाज कंठकांकडून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, “I Love Mohammad” आणि “इस्लाममध्ये संगीत हराम आहे” अशा आशयाचे पोस्टर्स कोणाकडून लावण्यात आले याचा तपास सध्या सुरु आहे.

पोलिस आणि एटीएसकडून कोंढवा भागात राबवण्यात येत असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये आत्तापर्यंत १८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर या भागात काही इस्लामिक संघटना किंवा संशयास्पद गट सक्रिय आहेत का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत असून, भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे.

 

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईवर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Yogesh Kadam: "I took this decision with my subconscious mind" Minister of State for Home Yogesh Kadam's explanation regarding granting a weapon license to Ghaiwal

Yogesh Kadam: "मी सब कॉन्शियस माईंडने हा निर्णय घेतला" घायवळला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.